Browsing Tag

Maruti Bhapkar

Pimpri: ‘लॉकडाउनमधून कोणालाही वगळू नका, कडक अंमलबजावणी करा’

एमपीसी न्यूज - कोरोना संक्रमण साखळी खंडित होण्यासाठी सोमवार 13 जुलै 2020 पासून सुरु होणाऱ्या लॉकडाउन मधून कोणालाही वगळू नये. कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त…

Pimpri: ‘पालिकेतील ‘कोरोना’ खरेदीतील भ्रष्टाचाराची चौकशी करा’

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना कोरोना उपायोजनेसाठीच्या मास्क, औषधे, यंत्रसामुग्री, वाररूम, फेसबुक लाईव्हत मोठा…

Pimpri: सीएसआर फंडाचे परिपत्रक रद्द करा – मारुती भापकर

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व सीएसआर फंडाची रक्कम मुख्यमंत्री फंडात न देता पंतप्रधान फंडासाठी द्यावे, असे राज्याची अडवणूक करणारे परिपत्रक काढले आहे. यातून केंद्र सरकारच्या…

Pimpri: ‘वायसीएम’च्या उपकरण खरेदीत गैरव्यवहार -मारुती भापकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये (वायसीएम) मे. युका डायग्नोस्टिक्स या कंपनीने अत्यंत निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटर्स आणि मल्टिपॅरा मॉनिटर्स पुरविले आहे. उपकरणे देताना ठरवून दिलेल्या एकाही…

Pimpri : करवाढ, पाणीपट्टीवाढ मागे घ्या, अन्यथा आंदोलन – मारुती भापकर

एमपीसी न्यूज - आर्थिक मंदी, बंद पडणारे कारखाने, त्यामुळे जाणारा रोजगार, प्रचंड महागाईमुळे औद्योगिकनगरीचे कामगार, सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. तो त्रस्त आहे. अशात जिझिया मिळकतकर व पाणीपट्टीवाढ ही नागरीकांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे…

Pimpri : वीज दरवाढ नको- मारुती भापकर

एमपीसी न्यूज - महावितरणचा प्रस्तावित दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून सध्याच्या प्रचलित दरातच घट करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.महावितरणने 2020 ते 2025 या पाच वर्षासाठी 60 हजार 313 कोटी रूपयांची येणारी तूट भरून…

Pimpri: अवैध बांधकाम शास्तीकरापोटी 242 कोटी रुपये वसूल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 86 हजार 412 अवैध मालमत्तांना शास्तीकर आकारण्यात आला आहे. महापालिकेने आजपर्यंत 242 कोटी 53 लाख रुपये शास्तीकर वसूल केला आहे. अवैध बांधकामावरील शास्तीकर सवलत 352 कोटी 47 लाख रुपये आहे. शिल्लक मागणी 285…

Pimpri : ‘मनसेच्या ध्वजावर शिवराजमुद्रेचा वापर करु नका’

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका जातीचे, धर्माचे, पंथाचे नसून ते युगपुरुष व संपूर्ण भारताची अस्मिता आहे. महाराज राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्यावर सर्व जाती, धर्म, पंथ व सर्व विचारधारेच्या लोकांचा समान अधिकार…

Pimpri: लेखापरीक्षणातील गैरव्यवहाराची निवृत्त न्यायमूर्तींच्या नियंत्रणाखाली चौकशी करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षण व विशेष लेखापरीक्षणात 4276 कोटी 36 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली तज्ञ लोकांचा आयोग नेमून सन 1982 ते 2014…

Chinchwad: स्पर्धेविना मंजुरी दिलेल्या ‘एम्पायर इस्टेट रॅम्प’च्या निविदेला स्थगिती…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने एम्पायर इस्टेट रॅम्पच्या निविदेत कोणतीही स्पर्धा झालेली नसताना अर्थपूर्ण व्यवहारातून एकाच निविदेला मान्यता दिली आहे. यामध्ये महापालिका कायद्याचे उल्लंघन झाले आहे. सत्ताधारी आणि…