Browsing Tag

Maruti Bhapkar

Pimpri: साफसफाईची निविदा काढण्यास विलंब करणा-या अधिका-यांवर कारवाई करा – मारुती भापकर

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रस्ते सफाई तांत्रीक पध्दतीने रोडस्वीपर वाहनांव्दारे साफसफाईचे काम निविदा प्रक्रिया राबवुन देणे आणि निविदा प्रक्रियेला विलंब लावणा-या अधिका-यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते…

Pimpri : मुख्यमंत्री अजून सोलापूरात अन भापकर पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पिंपरी-चिंचवड दौ-याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प, रिंगरोड, रेडझोन अशा विविध प्रलंबित प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी…

Pimpri: सवर्णांना दहा टक्के आरक्षण…हा तर मोदी सरकारचा चुनावी जुमला – मारुती भापकर

एमपीसी न्यूज - आर्थिकदृष्ट्‌या मागास सवर्ण समाजाला आरक्षण म्हणजे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपचा पुन्हा एकदा मोठा चुनावी जुमला असल्याची टीका, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.भापकर यांनी प्रसिद्धीस…

Pimpri : वाढीव दराच्या नावाखाली कोट्यवधीची लूट; ‘सीआयडी’ चौकशीची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत शहरातील रस्ते विकास कामात मूळ अंदाजीत खर्चात वाढीव दराच्या नावाखाली पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची…

Pimpri : श्‍वान नसबंदीची आकडेवारी संशयास्पद; चौकशीची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील चार वर्षात श्‍वान नसबंदीवर कोट्यावधी रुपये खर्च केले असताना शहरात श्‍वानांची संख्या वाढत आहे. श्‍वान नसबंदीची आकडेवारी संशयास्पद असून याची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर…

Pimpri: लेखा परीक्षणातील आक्षेपांची केंद्र सरकारने घेतली दखल; चौकशीचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचड महापालिकेच्या लेखापरीक्षणातील आक्षेपांची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. प्रलंबित असलेल्या 38 हजार 318 आक्षेप प्रकरणांच्या चौकशीची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश पंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख राजीव रंजन…

Pimpri: विस्कळीत पाणीपुरवठ्याचे गौडबंगाल काय? – भापकर

एमपीसी न्यूज - दोन महिन्यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये अपुरा व कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत नागरीकांनी तक्रारी, आंदोलने केली. पालिकेतील महत्वाचे पदाधिकारी शहरात असताना पाणी पुरवठा सुरळित झाला नाही. मात्र, पदाधिकारी…

Pimpri: होर्डींग्ज काढण्यासाठी तिजोरीवर अडीच कोटीचा दरोडा – मारुती भापकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डींग्ज काढण्यासाठी स्थायी समितीने अडीच कोटी रुपयाची वाढ केली आहे. अनधिकृत फलक काढण्यासाठी कोट्यवधी खर्च करणे म्हणजे सत्ताधाऱ्यांनी करदात्यांच्या पैशांवर दरोडा टाकल्याचा आरोप सामाजिक…

Pimpri: ‘बांधकाम एनओसी बंद प्रकरण’; आयुक्त हर्डीकर, पठाण, तांबे यांची चौकशी करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघातील काही विशिष्ट भागातील बांधकाम व्यवसायिकांना पाणी पुरवठ्याचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) बंद केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, माजी सहशहर अभियंता ए. ए. पठाण आणि…

Pimpri : ‘पोलीस ठाणे, चौक्या झाल्यात हप्ते वसुलीचे ठिकाणे, भ्रष्ट पोलिसांची साखळी उद्धवस्त…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून मुली महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दररोज वाढ होत आहे. पोलीस ठाणे, चौक्या हप्ते वसुलीचे ठिकाणे झाली आहेत. पोलिसांचा उत्मात वाढला आहे. तक्रारकर्त्यांना पोलीस दाद…