Browsing Tag

maval assembly election 2019

Maval : राष्ट्रवादीचे सुनील शेळके विक्रमी मताधिक्याने विजयी; भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडेंचा दारुण…

एमपीसी न्यूज - जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती आणि गोरगरिबांसाठी उदार अंतःकरणाने गेली पाच वर्षे स्वकमाईतून राबविलेले मदतीचे उपक्रम, मुख्यमंत्र्यांनी तिकीट वाटपात केलेला अन्याय आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेली संधी, याच्या जोरावर…

Talegaon : पराभव दिसू लागल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - भाजपला पराभव दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांना सत्तेच्या माध्यमातून त्रास देणे तसेच धमकावण्याचे प्रकार सुरू केले आहेत, असा आरोप मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी…

Maval : राष्ट्रवादीला मत म्हणजे तालुक्याला विकासापासून मागे खेचणे – संतोष दाभाडे पाटील

एमपीसी न्यूज - खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बाळा भेगडे यांना मंत्रिपद दिले जाईल, असे जाहीरपणे सांगितल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून मंत्रिपद कशाला, असे म्हणत ते विकासाच्या वाटेवर असलेल्या आपल्या तालुक्यास मागे…

Talegaon : माझी बंडखोरी लोकशाही जिंकण्यासाठी, कपबशी चकाकणार! – अॅड. खंडोजी तिकोणे

एमपीसी न्यूज - धनशाही पराभव करून लोकशाही जिंकण्यासाठी आपण बंडखोरी करून 'अपक्ष' म्हणून निवडणूक लढवीत आहोत, अशी भूमिका मावळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे बंडखोर उमेदवार अॅड. खंडोजी बाळाजी तिकोणे यांनी आज मांडली.मावळ विधानसभा…

Maval : मावळाने अनेक आमदार निवडून दिले पण यावेळी जनता मंत्री निवडणार – रवींद्र भेगडे

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्याने आजपर्यंत अनेक आमदार निवडून दिले आहे. पण यावेळी पहिल्यांदाच इतिहास होणार आहे. कारण मावळची जनता यावेळी मंत्री निवडून देणार आहे, असे मत प्रचारप्रमुख आणि भाजप नेते रवींद्र भेगडे यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केले…

Lonavala : मळवंडी ठुले येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा सुनील शेळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत…

एमपीसी न्यूज - मळवंडी ठुले गावातील भाजपच्या २५ कार्यकर्त्यांनी मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…

Maval : मावळात उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी सर्व इच्छुक गुरुवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करून भरणार…

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात कोणत्याही राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर झाले नसले तरी सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांनी गुरुवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा चंग बांधला आहे. भाजपातील प्रमुख दोन इच्छुक राज्यमंत्री…

Maval : रवींद्र भेगडे यांच्या भाजप उमेदवारीच्या आशा पल्लवीत!

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदार संघात उमेदवारीवरून सुरू असलेल्या चुरशीमुळे भाजपाच्या पहिल्या यादीत मावळची उमेदवारी जाहीर झालेली नाही. मावळच्या उमेदवारीवरून पक्ष पातळीवर मोठ्या हालचाली सुरु असून मावळ तालुक्यातील 'मिस्टर क्लिन' चेहरा…