BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Maval Constituency

Maval : मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यासाठी सोमवारी उमेदवारांची आकुर्डीत बैठक

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यासाठी निवडणूक विभागाने निवडणूक लढविलेल्या उमेदवारांची येत्या सोमवारी (दि.13) बैठक आयोजित केली आहे. 23 मे रोजी होणा-या मतमोजणी प्रक्रियेची उमेदवारांना माहिती दिली जाणार…

Maval : मावळ मतदारसंघात 59.49 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील 21 उमेदवारांचे भवितव्य सोमवारी (दि. 29) मतदानयंत्रात बंद झाले आहे. दिवसभरात 59.49 टक्के मतदान झाले. गेल्यावेळी पेक्षा 2 टक्के हे मतदान कमी झाले आहे. नवमतदार, ज्येष्ठ मतदारांमध्ये मतदानादरम्यान मोठा…

Maval/ Shirur : खासदार, आमदार, महापालिका पदाधिका-यांनी बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज - मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी आज (सोमवार)सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. खासदार, आमदार, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील…

Maval/Shirur : मावळ आणि शिरूरमध्ये उत्साहात मतदान (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- आज लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा पार पडतोय. महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यासह 17 मतदारसंघांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून राज्यात एकूण 3 कोटी, 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मावळ लोकसभा…

Maval : लोकसभा मतदारसंघातील 208 मतदान केंद्रांवर ‘वेब’ची नजर !

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार 504 मतदान केंद्रे असून त्यापैकी 208 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. वेब कॅमे-याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. यामध्ये पनवेलमध्ये सर्वाधिक 58 मतदान केंद्रांचा…

Maval: जागेअभावी पिंपरी शहरातील काही मतदान केंद्रात बदल

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड शहरातील मतदान केंद्रांमध्ये जागे अभावी काही बदल करण्यात आला आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने एक पत्रक काढले असून त्यामध्ये आठ बदललेल्या मतदान केंद्राची नावे आहेत.मतदान केंद्र…

Maval : मावळच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी मिळेल – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, उरण, कर्जत-खालापूर या सहाही विधानसभा मतदारसंघांतून महायुतीचा उमेदवार म्हणून मला मोठी आघाडी मिळेल, असा विश्वास शिवसेना - भाजप - आरपीआय - रासप - शिवसंग्राम - रयत क्रांती…

Maval : लोकांमध्ये असणारा आणि लोकांसाठी झटणारा खासदार ही बारणे यांची ओळख – आदेश बांदेकर

एमपीसी न्यूज- लोकांसाठी धावून जाणारा, लोकांमध्ये असणारा खासदार म्हणून बारणे यांची ओळख आहे. बारणे यांनी लोकसभेत विचारलेले प्रश्न आणि केलेले काम खूप मोठे आहे, असे मत शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांनी व्यक्त केले.मावळ लोकसभा मतदारसंघात…

Maval : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेरच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मतदारसंघात थांबू देऊ नका

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभा मतदारसंघासाठीच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची आज (शनिवारी)सायंकाळी सहा वाजता सांगता होणार आहे. त्यामुळे नियमानुसार मतदारसंघाबाहेरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मतदारसंघात थांबू देऊ नये, अशी मागणी शिवसेना-भाजपच्या…

Maval : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विविध संस्थांचा जाहीर पाठिंबा

एमपीसी न्यूज- शिवसेना - भाजप - आरपीआय - रासप - शिवसंग्राम - रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांना पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक संस्थांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच आकुर्डीतील दोन मौलवींनी देखील बारणे…