Browsing Tag

Maval Contituency

Maval : भाजप पदाधिका-यांकडून श्रीरंग बारणे यांचा संभाजीनगरमध्ये जोरदार प्रचार

एमपीसी न्यूज - शिवसेना - भाजप - आरपीआय (ए)- रासप - शिवसंग्राम - रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ भाजप पदाधिका-यांनी आज (शुक्रवारी) संभाजीनगर, शाहूनगर परिसरातील मतदारांच्या भेटी घेतल्या. महायुतीचे उमेदवार…

Pimpri : वृत्तपत्र विक्रेत्यांचा खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा डौलाने फडकविण्यासाठी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरले आहेत. वृत्तपत्र विक्रेत्यांना…

Nigdi : राज्यातील महायुतीचे सर्वच्या सर्व 48 उमेदवार निवडून येणार – आदित्य ठाकरे (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - मी महाराष्ट्रात फिरत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायला, प्रचारफेरी, आदित्य संवादाला जात आहे. सगळीकडील वातावरणात भगवा रंगच दिसत आहे. धनुष्यबाण आणि कमळ दोनच चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप-आरपीआय महायुती सगळीकडे विजयी…

Maval: अखेर खासदार श्रीरंग बारणे अन् आमदार लक्ष्मण जगताप यांचे सूर जुळले (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज (सोमवारी)अखेर सूर जुळले आहेत.…

Pimple Gurav : पिंपळेगुरव येथे पार्थ पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ

एमपीसी न्यूज - मावळ 33 लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काॅग्रेस व काॅग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ पिंपळे गुरव येथे फोडण्यात आला. 'पार्थ पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.…

Karjat : देश सुरक्षित हातात राहायला पाहिजे – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा सक्षम सरकार आणण्यासाठी महायुतीचे उमेदवार जिंकणं महत्त्वाचं आहे. मतदारांचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. या उत्साहातून शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना…

Pimpri : काँग्रेस कार्यकर्ते प्रचारापासून अलिप्त; राष्ट्रवादीच्या अडचणीत भर

एमपीसी न्यूज - काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यावर लोकसभा निवडणुकीला काँग्रेसकडून आघाडीच्या धर्माचे पालन केले जाते. मात्र, विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादीकडून ठेंगा दाखविला जातो. आघाडीचा धर्म पाळला जात नाही. त्यामुळे…

Maval: लोकसभेला राष्ट्रवादीकडून संजोग वाघेरे, भाऊसाहेब भोईर इच्छुक; पार्थसाठी शरद पवार नाहीत अनुकूल…

एमपीसी न्यूज - राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभानिहाय आढावा बैठका आज (मुंबईत) सुरु आहेत. मावळातून निवडणूक लढविण्यासाठी आपण सज्ज…