Browsing Tag

Maval Covid 19 Update

Maval Corona Update: परंदवडी येथील शिक्षिकेला कोरोनाचा संसर्ग, तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या…

एमपीसी न्यूज – मावळात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आला आहे. परंदवडी येथे राहणाऱ्या एका 40 वर्षीय शिक्षिकेचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आणखी एक नवीन रूग्ण वाढल्यामुळे तालुक्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या…

Maval: सलग सहाव्या दिवशीही सापडला नवीन कोरोना रुग्ण, घोणशेतचा रुग्ण निघाला पॉझिटीव्ह! मावळात एकूण 10…

एमपीसी न्यूज - मावळात सलग सहाव्या दिवशी नवीन कोरोना रुग्ण आढळला आहेत. मुंबईतील गोवंडी येथून 17 मेला घोणशेत येथे आलेल्या 40 वर्षीय व्यक्तीचाही कोरोना चाचणी अहवाल आज (रविवारी) पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता तालुक्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची…

Maval: चांदखेडच्या एकाच कुटुंबातील पाचजणांना कोरोनाची लागण, मावळात 9 सक्रिय कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज - मावळात सलग पाचव्या दिवशी नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. चांदखेड येथे गुरुवारी (दि 21) 47 वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्याच रुग्णाच्या कुटुंबातील आई, पत्नी, मुलगा आणि भाचा अशा आणखी चौघांना कोरोनाची…

Talegaon Dabhade: घाटकोपरवरून आलेली 40 वर्षीय व्यक्ती कोरोना ‘पॉझिटीव्ह’, मावळातील…

एमपीसी न्यूज – मावळात आज सलग चौथ्या दिवशीही कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. घाटकोपर येथून आलेल्या तळेगाव दाभाडे येथील राहणा-या 40  वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी…

Maval Corona Update: सलग तिसऱ्या दिवशीही सापडले रुग्ण, वेहेरगाव व चांदखेड येथील दोघे निघाले कोरोना…

एमपीसी न्यूज – मावळात आज सलग तिसऱ्या दिवशीही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. वेहेरगावमध्ये वास्तव्याला असलेल्या 28 वर्षीय तरुणाच्या तसेच चांदखेड येथील 48 वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार…

Maval: मुंबईहून नागाथलीत आलेली व्यक्ती कोरोना ‘पॉझिटीव्ह’ तर माळवाडीतील नर्सलाही मिळाला…

एमपीसी न्यूज - मुंबईहून आंदर मावळातील नागाथली येथे काल पहाटे आलेली एक 42 वर्षीय व्यक्तीच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मावळच्या ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्ण आढळल्यामुळे मावळात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हे…

Talegaon Dabhade: ‘त्या’ नर्सचा अहवाल ‘निगेटीव्ह’, शहराचा बहुतांश भाग…

एमपीसी न्यूज - खासगी प्रयोगशाळेत केलेल्या कोरोना निदान चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने पुण्याच्या रुग्णालयात दाखल केलेल्या तळेगाव स्टेशन येथील एका नर्सचा शासकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे संबंधित महिला…

Maval: खासदार श्रीरंग बारणे यांची मोलाची मदत; गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या लढाईत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील शहरी, ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या अतिशय गरजू, आदिवासी पाड्यावरील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट पोहचविल्या आहेत. मागील महिन्याभरापासून…