Browsing Tag

Maval Crime News

Maval Crime News : शाळेच्या कंपाऊंडजवळून गेल्याच्या कारणावरून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज - शाळेच्या कंपाऊंड जवळून गेल्याच्या कारणावरून कंपाऊंडचे काम करणाऱ्या चार जणांनी मिळून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 6) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील वराळे येथे घडली.अक्षय रामदास…

Maval Crime News : अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीची हिस्सेदार म्हणून नोंद; आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा…

एमपीसी न्यूज - अस्तित्वात नसलेल्या एका व्यक्तीची आणि मृत्यू झालेल्या एका व्यक्तीची हिस्सेदार म्हणून नोंद केल्याप्रकरणी आठ जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 18 ऑक्टोबर 2013 पासून 31 ऑक्टोबर 2013 या कालावधीत…

Maval Crime News : घरासमोर ठेवलेले 700 किलो स्टील चोरीला

एमपीसी न्यूज - घरासमोर ठेवलेल्या एक हजार 400 किलो स्टील पैकी सातशे किलो स्टील अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. की घटना 15 मे रोजी सकाळी मावळ तालुक्यातील इंदुरी गावात उघडकीस आली.गोविंद शंकर राठोड (वय 43, रा. इंदोरी, ता. मावळ) यांनी याबाबत…

Maval Crime News : डिझेल चोरत असल्याच्या संशयावरून पोकलॅण्ड ऑपरेटरला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - पोकलँड मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करत असताना डिझेल चोरी करत असल्याच्या संशयावरून दोघांनी मिळून पोकलँड मशीन ऑपरेटर आणि त्याच्या तीन मित्रांना बेदम मारहाण केली. की घटना सोमवारी (दि. 17) दुपारी मावळ तालुक्यातील मंगरूळ गावच्या…

Maval Crime News : लाच प्रकरणातील आरोपींना अखेर जामीन मंजूर

एमपीसी न्यूज - न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा जामीन करण्यासाठी 5 लाखाच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व एका पोलीस कर्मचाऱ्याला जिल्हा विशेष न्यायालयाने सोमवारी (दि.22) जामीन मंजूर केला.लाचलुचपत…

Maval Crime News : आरोपीचा जामीन करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज - न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा जामीन करण्यासाठी 5 लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व एका पोलीस कर्मचाऱ्याला जिल्हा विशेष न्यायालयाने बुधवार (दि. 10) पर्यंत पोलीस कोठडी दिली.…

Maval Crime News : बाळासाहेब नेवाळे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

एमपीसी न्यूज - गोवित्री विविध विकास सेवा सहकारी संस्थेत बनावट मतदार यादी बनवून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात स्वतः उमेदवार असल्याचा बनावट ठराव मावळ तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात दाखल केल्याप्रकरणी…