Browsing Tag

Maval crime

Maval :भांडण मिटवण्यासाठी बोलावून घेत तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - जुने भांडण मिटविण्यासाठी तरुणाला बोलावून घेत चार जणांनी मिळून तरुणाला (Maval) बेदम मारहाण केली. तसेच तरुणाकडील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 13) सायंकाळी कासारसाई…

Maval : कोथुर्णे येथील पीडित मुलीला न्याय मिळाल्याचे समाधान, पीडितेच्या कुटुंबाला शेवटपर्यंत साथ…

एमपीसी न्यूज - कोथुर्णे येथील चिमुकलीचे (Maval) अपहरण करून खून केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा झाली व पीडित मुलीला न्याय मिळाला, याचे सर्व मावळवासीयांना मनापासून समाधान आहे. आरोपीने वरिष्ठ न्यायालयाकडे अपील केले तरी शिक्षा कायम राहावी,…

Maval : मोठी बातमी! सात वर्षीय मुलीच्या अपहरण, खून प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील (Maval) कोथुर्णे गावात सात वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत खून केल्याची घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली. या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज (शुक्रवारी, दि. 22) शिवाजीनगर सत्र न्यायालयात पार…

Maval : कंपनीत मेसमध्ये अंडी घेताना अडवले म्हणून दोघांना बेदम मारहाण, तिघांना अटक

एमपीसी न्यूज - कंपनीत मेसमध्ये जेवताना (Maval) अंडी घेताना अडवले व कामावरून काढून टाकले या रागातून तिघांनी लोखंडी सळईने मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.2) मिंढेवाडी, मावळ येथे घडली आहे. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिपेश…

Maval : पुसाणे गावात दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील पुसाणे (Maval) गावात सुरू असलेल्या एका दारूभट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये एक लाखांचे रसायन पोलिसांनी नष्ट केले. ही कारवाई बुधवारी (दि. 28) दुपारी…

Maval : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - दोन दुचाकींची समोरासमोर (Maval) धडक झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. 21) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास कोलते पाटील सोसायटी समोर मारुंजी येथे घडला.प्रदीप अनिल दाभाडे…

Maval : किरकोळ कारणावरून तरुणाला दमदाटी करत बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - रागाने का बघतो या कारणावरून पाच जणांनी (Maval) एका तरुणाला दमदाटी करत बेदम मारहाण केली आहे. ही घटना बुधवारी (दि.17) रात्री वराळे येथे घडली आहे.याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण चंद्रकांत माने (वय 25 रा. वराळे,…

Maval : बेकायदेशीरपणे दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे दारू (Maval) विक्री केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून 18 हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 27) दुपारी पावणे दोन…

Maval : भांडणात समजवावून सांगितले म्हणून तरुणाला व त्याच्या घरातील महिलांना मारहाण

एमपीसी न्यूज – भांडताना समजावून सांगितल्याचा राग आल्याने (Maval) चार ते पाच जणांनी तरुणाला व त्याच्या घरच्यांना मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.24) मावळ मधील नवलाख उंब्रे येथे घडली.शुभम विलास मराठे (वय 29 रा.नवलाख उब्रे) याने तळेगाव…

Maval : पार्क केलेल्या ट्रेलरच्या टाकीतून चोरले 280 लीटर डिझेल

एमपीसी न्यूज : थांबलेल्या ट्रेलरच्या टाकीतून (Maval ) चोरट्यांनी तब्बल 280 लीटरचे डिझेल चोरले. ही घटना मंगळवार (दि.19) व बुधवार (दि.20) या कालावधीत कातवी येथील श्रीनिवास सर्विस प्रा.लि. कंपनी येथे घडली आहे.याप्रकरणी तोहद राजू शेख (वय 24…