Browsing Tag

Maval latest News

Maval : सांगवडे गावात पवना नदीत तरुण बुडाला

एमपीसी न्यूज - आज (दि. ११) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पवना नदीत एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सांगवडे (Maval) येथे घडली.आर्यन अविनाश भोसले (वय 19, रा. काळेवाडी) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.पोलीस…

Talegaon Dabhade : भाजप शहाराध्यक्षांच्या ‘त्या’ नोटिशीला नगराध्यक्षांचे…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे पक्षाच्या नगरसेवकांसोबत समन्वयाने काम करत नाहीत, असा ठपका ठेवत तळेगाव शहर भाजपाचे अध्यक्ष रवींद्र माने यांनी जगनाडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटिशीला…

Talegaon Dabhade News : कृत्रिम हौदात विसर्जन करून तसेच मूर्तीदान करत तळेगावकरांनी भक्तीपूर्ण…

एमपीसी न्यूज - तळेगावकरांनी परंपरेनुसार सातव्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप दिला. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला साद देत तळेगावकरांनी कृत्रिम हौदात विसर्जन करून तसेच मूर्तीदान करून गणेश विसर्जन केले. सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुका न काढता…

Pavana Dam News : मागील 24 तासात पवना धरणात 5.15 टक्के पाणीसाठा वाढला; पवना धरण 67.80 टक्के भरले

एमपीसी न्यूज - पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. दररोज पडत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे. मागील 24 तासात धरण क्षेत्रात 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात 5.15 टक्के पाणीसाठा वाढला आहे. यामुळे सध्या पवना धरण…

Maval : जागेच्या वादातून किराणा व्यापाऱ्याचा कोयत्याने वार करून खून

एमपीसी न्यूज - जागेच्या वादातून दोघांनी मिळून किराणा मालाच्या व्यापाऱ्याचा कोयत्याने सपासप वार करून खून केला. ही घटना आज (बुधवारी, दि. 22) सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास कान्हे फाटा, मावळ येथे घडली.गेवरचंद कान्हाराम…

MPC News Morning Bulletin: पाहा एमपीसी न्यूज मॉर्निंग व्हिडिओ बुलेटीन!

एमपीसी न्यूज - पुणे, पिंपरी-चिंचवडमधील दिवसभरातील घडामोडींचा घेऊयात धावता आढावा.... एमपीसी न्यूज मॉर्निंग बुलेटीन! https://www.youtube.com/watch?v=byloIQCBGQQ

Corona Effect : पतसंस्थांच्या दैनंदिन बचत प्रतिनिधींवर उपासमारीची वेळ

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसूली व दररोज होणारी दैनंदिन बचत ठेव थांबल्याने मावळ तालुक्यातील 50 नागरी सहकारी पतसंस्थेतील दैनंदिन बचत प्रतिनिधीवर उपासमारीची वेळ आली आहे. सहकारी पतसंस्थांची वसुली थांबल्यामुळे पतसंस्थांनाही…

Talegaon Dabhade: नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांच्यावर अपात्रतेची तर नऊ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील स्टेशन विभागातील तळ्यातील गाळ-माती उत्खनन कामातील अनियमितता व गैरव्यवहार प्रकरणी प्राप्त झालेल्या चौकशी अहवालांच्या आधारे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्यावर…

Maval: मळवलीच्या उपसरपंचपदी जमुना पटेकर बिनविरोध

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील मळवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जमुना गणेश पटेकर यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  याआधीचे उपसरपंच तुकाराम ठोसर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागी पटेकर…