Browsing Tag

Maval Mla Sunil Shelke

Maval : मावळातील सहा साकव पुलांसाठी दोन कोटी 60 लाखांचा निधी

एमपीसी न्यूज - आढले बु.,कोथुर्णे, पाचाणे आगळे वस्ती, पाचाणे खिलारेवस्ती,बेबडओहोळ, खडकवाडी या (Maval) सहा ठिकाणी साकव पुल बांधण्यासाठी दोन कोटी 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.या साकव पुलांमुळे अनेक गावांमधील दळणवळणासाठी चांगली सोय…

Maval : मावळचे शेवटचे टोक असलेल्या दुर्गम भागातील कळकराईत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होतोय रस्ता

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्याचे शेवटचे टोक (Maval)असणाऱ्या सह्याद्री डोंगररांगांनी वेढलेल्या अत्यंत दुर्गम भागातील कळकराई ते कर्जत तालुक्यातील मोग्रज या जोडरस्त्याच्या कामाचा शुभारंभ रविवारी (दि. 24) करण्यात आला.या रस्त्यासाठी मावळचे…

Maval : वन विभागाच्या जागेतील कामांचा अडसर होणार दूर

एमपीसी न्यूज - मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी (Maval)उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांची वन विभागाच्या पुणे येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी मावळ तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीतील विकास कामांना गती देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन…

Maval : माळवाडी येथील रस्ता क्रॉंक्रीटीकरण कामास सुरुवात

एमपीसी न्यूज - माळवाडी येथील (Maval ) छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते वराळेकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सुमारे वीस लक्ष…

NCP : शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, मावळचे आमदार सुनील शेळके हे अजितदादांसोबत

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि मावळचे आमदार सुनील शेळके हे दोघे राजभवनात झालेल्या अजित पवार यांच्यासह 9 आमदारांच्या शपथविधीला उपस्थित होते. त्यामुळे दोघेही पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट…

Talegaon Dabhade : इंद्रपुरीतील अनेक वर्षांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी; आमदार शेळके यांच्या हस्ते सात…

एमपीसी न्यूज - इंद्रपुरी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांचा प्रलंबित (Talegaon Dabhade) प्रश्न मार्गी लागला असून या रस्त्यांचे लोकार्पण मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते रविवारी (दि. 11) करण्यात आले. एकूण सात रस्ते आणि बंदिस्त गटार…

Vadgaon : मोरया प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक

एमपीसी न्यूज - मावळचे आमदार सुनिल शेळके आणि त्यांच्या कुटुंबातील संकटे दूर व्हावीत यासाठी मोरया प्रतिष्ठानच्या वतीने मावळचे श्रद्धास्थान (Vadgaon ) असलेले वडगावचे ग्रामदैवत जागृत देवस्थान श्री पोटोबा महाराज, माता जोगेश्वरी यांना महाअभिषेक…

Pawna dam : ‘न्यायालयीन आदेशाचा आदर राखून पवना प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाची कार्यवाही’

एमपीसी न्यूज - मावळातील पवना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रकरण 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिले असल्याने जमीन वाटपाची कार्यवाही (Pawna dam) करण्यात आलेली नाही. याप्रकरणी न्यायालयीन आदेश तपासून…

Vadgaon Maval : भात खरेदी योजनेत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - शेतकऱ्यांना (Vadgaon Maval) दिलासा देण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या संकल्पनेतून शेती विकास सोसायटींकडून मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांकडून…

Shri Dolasnath Maharaj Temple : दीपोत्सवात उजळले श्री डोळसनाथ महाराज मंदिर

एमपीसी न्यूज -  'दिवे लागले रे, दिवे लागले तमाच्या तळाशी दिवे लागले या उक्तीप्रमाणे (Shri Dolasnath Maharaj Temple) जीवनातील अंधःकार दूर सारून आपले आत्मरूप जागविण्याची ताकद दीपोत्सवात आहे. या जाणिवेतून श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था…