Browsing Tag

Maval News Update

Maval News : टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश आंबेकर व…

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीची चुरस सध्या सुरू आहे. सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश रामचंद्र आंबेकर व जितेंद्र काशिनाथ परदेशी यांची बिनविरोध निवड झाली आहे.…

Maval News : शैक्षणिक कार्यात दारूंब्रे ग्रामस्थांचे, पालकांचे मोलाचे सहकार्य- मुख्याध्यापक नारायण…

एमपीसी न्यूज - शासकीय नोकरीत एकाच ठिकाणी तब्बल 31 वर्ष सेवा देण्याचे मला मोठे भाग्य लाभले आहे. दारूंब्रे गावामध्ये माध्यमिक शाळा सुरू करण्यापासून आणि इमारतीसाठी जागा मिळविणे, इमारत उभी करणे अशी आव्हाने ग्रामस्थांच्या सहकार्याने लिलया…

Maval MNS : मनसे मावळ तालुका अध्यक्ष वगळता मुख्य आणि सर्व संलग्न अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maval MNS) मावळ तालुका अध्यक्ष वगळता मुख्य आणि सर्व संलग्न अंगीकृत संघटनांच्या पदाधिका-यांची पदे आणि त्यांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या तालुका बैठकीत हा ठराव…

Maval News : सोमाटणे टोलनाका हटविण्यासाठी न्यायालयीन लढा सुरु

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर असलेला सोमाटणे टोलनाका हटविण्याची मागणी मावळ परिसरातील नागरिक आणि सर्वपक्षीय पदाधिकारी करीत आहेत. मात्र हा टोलनाका हटविण्यात येत नसल्याने हा वाद न्यायालयात गेला आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल…

Maval News : आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रूपेश घोजगे

एमपीसी न्यूज - आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी मंगरूळ गावचे प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते रूपेश विठ्ठल घोजगे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी आमदार सुनील शेळके यांच्या…

Maval News : तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक चार मधील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज - तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक चार मधील निगडे एमआयडीसी येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. 25) वाकडेवाडी येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयावर शेतकरी कृती बचाव…

Maval News : शिवजयंतीनिमित्त शिवज्योत आणणा-या वडगाव पंचक्रोशीतील 56 मंडळांचा सन्मान

एमपीसी न्यूज - वडगाव व पंचक्रोशीतील शिवज्योत आणणाऱ्या शिवभक्तांचा सह्याद्री फौंडेशन व सुनिल भाऊ ढोरे मित्र परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्रत्येक मंडळांना शिवज्योत, चार झेंडे, मेडिकल साहित्य, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा अशा 56…

Maval News : पोल्ट्री उद्योजक महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान

एमपीसी न्यूज - मावळ तालुका पोल्ट्री संघटनेच्या वतीने भोयरे येथील महिला पोल्ट्री उद्योजिका दिपाली आडिवळे व किरण आडिवळे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. महिला देखील पोल्ट्री सारख्या उद्योगात भरारी घेत असल्याने अन्य…

Maval News : जागतिक महिला दिनानिमित्त सांगवडे येथे राष्ट्रीय सेवा योजने मार्फत महिलांच्या जीवनावर…

एमपीसी न्यूज-  सांगवडे येथे ग्रामपंचायत मार्फत प्रथमतःच जागतिक महिला दिन निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावातील महिलांसाठी विशेष  ग्रामसभेचेआयोजन करण्यात आलेले होते, व महिलांचा विशेष असा सन्मान देखील करण्यात आला. तसेच …

Maval News : आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यामुळेच ग्रामीण भागात जलजीवन मिशन आले – ज्योती…

एमपीसी न्यूज - आमदार सुनिल शेळके यांनी टाकवे बुद्रुक, फळणे व बेलज या ठिकाणी नळ पाणी पुरवठा योजनेसाठी, जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे 1 कोटी 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या तिन्ही नळ पाणी पुरवठा योजनांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात…