Browsing Tag

Maval news

Maval : कंपनीत मेसमध्ये अंडी घेताना अडवले म्हणून दोघांना बेदम मारहाण, तिघांना अटक

एमपीसी न्यूज - कंपनीत मेसमध्ये जेवताना (Maval) अंडी घेताना अडवले व कामावरून काढून टाकले या रागातून तिघांनी लोखंडी सळईने मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.2) मिंढेवाडी, मावळ येथे घडली आहे. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिपेश…

Maval : उद्धव ठाकरे यांची मावळ मध्ये उद्या सभा

एमपीसी न्यूज -  उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे उद्या मावळ (Maval)लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर येत आहेत . त्यांनी मावळ मतदार संघात जनसंवाद दौरा आयोजित केला आहे.पक्ष फुटल्या नंतर पक्ष आणि पक्ष चिन्ह शिंदे गटाला गेलं.…

Maval : दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी आमदार शेळके यांच्याकडून मोफत वाहतुक सेवा

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा क्षेत्रातील तेरा परीक्षा केंद्रावर (Maval)यंदा 6 हजार 668 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचणे आवश्यक असते.यासाठी आमदार सुनिल…

Maval: मध्यस्ती केली म्हणून एकाला घरात घुसून मारहाण, दोघांना अटक

एमपीसी न्यूज - मध्यस्ती केली म्हणून घरात घुसून (Maval)एकाला  मारहाण केली आहे. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.25) रात्री  पाचाणे, मावळ येथे घडली.सौरभ दत्तात्रय येवले (वय 26 रा. पाचाणे)…

Maval : हिंजवडी येथील आयटी अभियंत्याचा पवना धरणात बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज - हिंजवडी येथे काम करणा-या एका आयटी (Maval) अभियंत्याचा पवना धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 25) दुपारी घडली. मयांक उपाध्याय (वय 27, रा. हिंजवडी फेज एक. मूळ रा. हरियाणा) (Maval)असे मृत्यू झालेल्या आयटी…

Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभारी पदी सुनील भोंगाडे

एमपीसी न्यूज - मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभारीपदी सुनील (नाना) दशरथ भोंगाडे (Maval) यांची निवड जाहीर करण्यात आली.आमदार सुनील शेळके,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,संत तुकाराम साखर कारखान्याचे…

Maval : वळक गावात बुद्ध विहाराच्या कामाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज -नाणे मावळातील वळक गावात (Maval)बुद्ध विहाराच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी(दि. 22) संपन्न झाले. एक हजार चौरस फूट जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बुद्ध विहाराचे काम केले जाणार आहे.यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या…

Maval : कुणे ना.मा. येथील 68 कातकरी व ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्रांचे वाटप

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आमदार सुनिल शेळके (Maval)यांच्या माध्यमातून आदिम सेवा अभियान राबवले जात आहे. त्याअंतर्गत कुणे ना.मा. येथील 68 कातकरी व ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्रांचे शनिवारी (दि. 17) वाटप करण्यात आले.लोणावळा शहराच्या…

Maval : कामगाराने तिजोरीसह पळवली 14 लाख 50 हजारांची रोकड

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करणाऱ्या कामगाराने (Maval )तिजोरीसह 14 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 30 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत जापलूप इक्वेस्ट्रियन सेंटर प्रा ली सोमाटणे टोल नाक्याजवळ मावळ येथे घडली.रोहन…

Maval : कान्हे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज - ग्रुप ग्रामपंचायत कान्हे येथील आंबेवाडी मधील(Maval )बहुउद्देशीय सभागृह,तळे सुशोभीकरण व शिवस्मारक पुतळ्याचे भूमिपूजन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फूट उंचीच्या अश्वरूढ पुतळ्याचे शिवस्मारक तसेच तलावाच्या 20 गुंठे…