Browsing Tag

Maval taluka BJP

Vadgaon Maval News : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, मावळ तालुका भाजप ची मागणी

एमपीसी न्यूज  - शंभर कोटीची खंडणी मागणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी मावळ तालुका भाजपने रविवार (दि 21) येथे पोटोबा महाराज मंदिर ते पंचायत समिती चौकापर्यंत आघाडी सरकारविरोधात निषेध मोर्चा काढून केली. …

Karla News: एकविरा मंदिरासमोर भाजपचा घंटानाद; मंदिर खुले करण्याची मागणी

एमपीसीन्यूज : राज्यातील मंदिरांचे दरवाजे उघडण्याच्या मागणीसाठी मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुलदैवत असलेले वेहेरगाव येथील एकविरा मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. भाजप कार्यकर्ते आणि महिला…

Maval : पक्षाने पुन्हा अन्याय केला, आता मावळच्या जनतेकडे न्याय मागणार – रवींद्र भेगडे

एमपीसी न्यूज - प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाने आपल्यावर पुन्हा अन्याय केला आहे. त्यामुळे आता मावळच्या जनतेकडे न्याय मागण्याशिवाय आपल्यापुढे दुसरा पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी…

Talegaon Dabhade : ‘पक्षशिस्तीचे पालन करणार्‍या रवींद्र भेगडे यांना उमेदवारी द्या’

एमपीसी न्यूज- वारंवार अन्याय होऊन देखील पक्षशिस्तीचे पालन करत भाजपच्या ध्येय धोरणांशी एकनिष्ठ राहणारे भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांना मावळ विधानसभेची उमेदवारी द्या अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे. मावळात…

Talegaon Dabhade : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मावळचा मदतीचा हात

एमपीसी न्यूज- सध्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले असून पुराने थैमान घातले आहे. पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी मावळ मधील जनता सक्रिय झाली असून दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा ओघ सुरु आहे. मदत व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा…

Vadgaon Maval : मावळमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

एमपीसी न्यूज- मागील पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा मावळ तालुक्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मावळ प्रांतामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मावळ तालुका भाजपचे अध्यक्ष प्रशांत ढोरे यांनी केली आहे.वडगाव मावळ…

Vadgaon Maval : महायुतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज- शिवसेना- भाजप युतीच्या वतीने वडगाव मावळ येथील येथील समाजमंदिर तसेच भाजप कार्यालयात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. युतीच्या पदाधिकाऱ्यांनी कान्हे, कामशेत, लोणावळा येथे जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.…

Maval: सर्वांगीण विकासासाठी, मतदार संघ हवा भाजपसाठी, ‘मिस्डकॉल ‘ करुन पाठिंबा देण्याचे…

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी, शिवसेनेच्या ताब्यातील मावळ मतदार संघावरील भाजपने दावा सोडला नाही. 'मावळच्या सर्वांगीण विकासासाठी, मतदार संघ हवा भाजपसाठी' या टॅगलाईनखाली भाजपने मावळातून निवडणूक…