Browsing Tag

Maval taluka

Talegaon Crime News : …अन् पित्यानेच पोटच्या दोन मुलींना ट्रकखाली चिरडले; असा घडला संपूर्ण…

एमपीसी न्यूज - पित्याने पोटच्या दोन मुलींना ट्रकखाली चिरडून मारले. त्यानंतर त्याने स्वतः चालू ट्रकखाली उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यातील इंदोरी गावात रविवारी (दि. 18) पहाटे एक वाजता घडली.नंदिनी भरत भराटे (वय…

Maval Corona Update : मावळ तालुक्यात सक्रिय रूग्णांची संख्या 51 वर

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात बुधवारी  (दि.3) 05 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 05 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रूग्णांची संख्या 51 आहे. वडगाव नगरपंचायत, लोणावळा…

Vadgaon Maval : एमआयडीसी टप्पा क्र 4 ची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात : सुनील शेळके

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील एमआयडीसी टप्पा क्र 4 (निगडे, आंबळे, कल्हाट, पवळेवाडी) संदर्भात असलेल्या शेतक-यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या असून 32 (1) ची अंमलबजावणी पुढील आठवड्यात (दि 31) पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके…

Maval Corona Update : मावळ तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात आज रविवारी (दि.17) एकाही कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नाही. तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु आहे. शहरी आणि ग्रामीण भागात एकाही रुग्णाची नोंद झाली नसून सध्या तालुक्यात कोरोनाचे 49 सक्रिय रुग्ण आहेत.…

Talegaon News : तळेगाव एम.आय.डी.सी टप्पा क्र.4 मध्ये 32/1 च्या प्रक्रियेस मान्यता

एमपीसी न्यूज : तळेगाव एम.आय.डी.सी टप्पा क्र.4 मध्ये 32/1 च्या प्रक्रियेस उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मान्यता दिली असून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला शेतक-यांचा प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती माजी राज्यमंत्री संजय तथा…

Vadgaon Maval : ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी मावळ तालुक्यातून 966 अर्ज

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी 734 उमेदवारी अर्ज दाखल झाले. आता पर्यंत 966 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहीती तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली. 15 जानेवारीला होणाऱ्या तालुक्यातील 57…

Maval Corona Update : मावळ तालुक्यात 5 नवे कोरोना बाधित

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी होत आहे. तालुक्यात रविवारी (दि.20) 05 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 09 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय…