Browsing Tag

Maval

Maval LokSabha Elections 2024 : मावळमध्ये बारणे, वाघेरे यांच्यासह 10 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीचे(Maval LokSabha Elections 2024) उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह 10 जणांनी आजपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल  केले आहेत.मावळ लोकसभा मतदारसंघात…

Akurdi : 400 काय भाजप 200 दोनशे देखील पार करणार नाही – आदित्य ठाकरे

एमपीसी न्यूज - देशात ते चारशेपार म्हणत असले, तरी भाजप दोनशे देखील (Akurdi)पार करणार नाही. भाजपला, गद्दारांना, महाराष्ट्र व्देष करणा-यांना मतदान करणार नाही, ही भूमिका आज मतदार घेत आहेत. तुमचे एक मत इतिहास घडविणारे आणि देशातील सरकार बदलणारे…

Maval : कासारसाई धरणात तरुण बुडाला

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील कासारसाई धरणात पोहायला (Maval) गेलेला एक तरुण बुडाला. ही घटना सोमवारी (दि. 22) दुपारी घडली.माधव हरगौरी सिंग (वय 17, रा. नाशीक एमआयडीसी) असे बदललेल्या तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, माधव…

Maval LokSabha Elections 2024 :  महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे उद्या  दाखल करणार उमेदवारी…

एमपीसी न्यूज -  मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी  (Maval LokSabha Elections 2024)आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमदेवार संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज मंगळवार, 23 एप्रिल 2024 रोजी दाखल करण्यात येणार आहे.…

Thergaon : आपला ‘हक्काचा माणूस’ पुन्हा संसदेत पाठवा – खासदार बारणे

एमपीसी न्यूज - गेली अनेक वर्ष राजकारणात असूनही आपण कधीही सत्ता डोक्यात जाऊ (Thergaon )दिली नाही. थेरगाव परिसराचा कायापालट करणारा व नागरिकांच्या अडीअडचणींना धावून येणारा आपला हक्काचा माणूस पुन्हा एकदा संसदेत पाठवा, असे भावनिक आवाहन…

Maval LokSabha Elections 2024 :  मावळ लोकसभेसाठी 3 दिवसात 49 व्यक्तींनी नेले 92 उमेदवारी अर्ज;खासदार…

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघ (Maval LokSabha Elections 2024)निवडणुकीसाठी आज (शनिवारी) 10 व्यक्तींनी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून 22 नामनिर्देशन पत्र नेले आहेत. आजपर्यंत एकुण 49…

Maval : प्लास्टिक पाईपच्या तुकड्यात अडकलेल्या धामण सापाला जीवदान

एमपीसी न्यूज - प्लास्टिक पाईपचा लहान तुकडा एका सापाच्या ( Maval ) शरीरावर अडकला होता. पाईपच्या तुकड्यात साप अडकल्याने त्याला श्वास घेता नव्हता. हा साप तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी मंगल कार्यालयात आला असता वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या…

Maval : पाण्यासाठी मुक्या जनावरांची भटकंती थांबणार

एमपीसी न्यूज - शिरोता वनपरिक्षेत्रात वन विभागाकडून प्राण्यांसाठी ( Maval ) नैसर्गिक टाक्यांमध्ये पाणी सोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नैसर्गिक टाक्यांमध्ये पाणी आल्याने नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या मुक्या प्राण्यांची पाण्यासाठीची…

Maval LokSabha Elections 2024 : पहिल्या दिवशी 27 जणांनी घेतले उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने (Maval LokSabha Elections 2024)आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. आज दिनांक 18 एप्रिल रोजी विहित वेळेत सुमारे 27 व्यक्तींनी आकुर्डी येथील मावळ लोकसभा…

Maval : मावळच्या विकासासाठी एकत्र राहण्याचा महायुतीच्या मेळाव्यात संकल्प

एमपीसी न्यूज -  महायुतीच्या नेत्यांनी मावळ तालुक्याच्या विकासासाठी वेळोवेळी मोठ्या (Maval) प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्यांचा शब्द आमच्यासाठी प्रमाण आहे. त्यांच्या आदेशानुसार एकजुटीने व एकदिलाने फक्त 'धनुष्यबाण' चिन्ह…