Browsing Tag

Maval

Maval : मावळमध्ये जनकल्याणाची गुढी उभारु – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी "मशाल" पेटवून आपल्याला विकासाची, जनसेवेची आणि जनकल्याणाची गुढी उभारु, असे आवाहन ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी केले तसेच  जनतेला गुढीपाडवा आणि…

Talegaon Dabhade : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज सार्वत्रिक उत्सवात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन 9 ते…

एमपीसी न्यूज - तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा चैत्र शुध्द प्रतिपदा गुढीपाडव्याचा सार्वत्रिक उत्सव यावर्षी 9 ते 12 एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक,निकाली कुस्ती स्पर्धा, बैलगाडा स्पर्धा…

Maval : खासदार बारणे यांना पूर्ण सहकार्य – गणेश खांडगे

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार  श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मावळ तालुक्यातील…

Maval : विजेच्या खांबाला दुचाकीची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव दुचाकी चालवून दुचाकीने विजेच्या खांबाला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 25 मार्च रोजी दुपारी बाराच्या सुमारास मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे (Talegaon) येथे झाला. नरेश चंचल शर्मा (वय 44 रा.…

Loksabha Election 2024 : पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात द्यावयाच्या 11 हजार 898 मतदान…

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा (Loksabha Election 2024)मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील 8 हजार 382 मतदान केंद्रांसाठी…

Maval : स्ट्राँग रूमच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्या; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

एमपीसी न्यूज - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी ( Maval ) मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रुमला भेट दिली. स्ट्राँग रूमच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी, असे…

Maval LokSabha Elections 2024 :  मावळात पहिल्यांदाच ‘घड्याळ’ नसणार!

एमपीसी न्यूज - पुणे आणि रायगड जिल्ह्यात ( Maval LokSabha Elections 2024) विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची 2009 मध्ये निर्मिती झाली. त्यानंतर झालेल्या तिन्ही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणूक रिंगणात होता. परंतु, आता…

Maval : महायुतीचा धर्म पाळणार; श्रीरंग बारणे यांचे झोकून काम करणार

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सुचनांचे पालन (Maval)  करत महायुतीचा धर्म पाळणार असून मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे याचे झोकून काम करणार असा निर्धार मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केला…

Maval: मावळातील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते खासदार बारणे यांच्या बरोबर – बापूसाहेब भेगडे

एमपीसी न्यूज  -  मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मावळ लोकसभा (Maval)मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी काम करतील, असा निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे…

Maval : मानवी जीवनात भक्ती महत्त्वाची – गुलाबराव महाराज खालकर

एमपीसी न्यूज - मानवाला आत्मकल्याणासाठी भक्ती महत्वाची असून माणसाच्या जीवनाला भक्ती तारते व अहंकार मारतो असे प्रतिपादन  श्रीगुरू पूजनाचे निरूपण करताना गुलाबराव महाराज खालकर यांनी केले.अर्जुन,एकलव्य,श्रीराम, गोरक्षनाथ,शांडिली यांच्या भक्तीचे…