Browsing Tag

Mayor Election

Pune News : सत्ताधारी भाजपने घेतला सांगलीचा धसका ; जीबीत हजेरीसाठी व्हीप जारी !

एमपीसी न्यूज : सांगली महापालिकेतील महापौर निवडीत भाजप नगरसेवकांची मते फुटली, राष्ट्रवादीचा महापौर विराजमान झाले. या घटनेचा धसका पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने घेतला असून आगामी मुख्य सर्वसाधारण सभेत 100 टक्के हजेरी बंधनकारक असल्याचा…

Pimpri : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर- उपमहापौरांची आज निवड

एमपीसी न्यूज- आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर- उपमहापौरांची आज निवड होणार असून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत महापौर- उपमहापौरपदाची निवड…

Pune : नाराज आरपीआय नेत्यांची खासदार काकडे यांनी काढली समजूत

एमपीसी न्यूज - महापौर-उपमहापौर पदासाठी आरपीआय (आठवले गट) ला डावलण्यात आल्यामुळे आरपीआयचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आहेत. नाराज झालेल्या पदाधिकायांची राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी समजूत घातली. यावेळी भाजपच्या शहराध्यक्ष आमदार माधुरी…

Pimpri : महापौर, उपमहापौरांची 21 नोव्हेंबरला निवडणूक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले असून नवीन महापौर, उपमहापौरांची निवडणूक 21 नोव्हेंबरला होणार आहे. येत्या (शनिवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.महापौरपदाचा अडीच…

Pimpri: …’असे’ होते महापौरपदाचे आजपर्यंतचे आरक्षण

एमपीसी न्यूज - महापौर आरक्षण लागू झालेल्या दिनांकापासून म्हणजेच सन 2001 पासून ते 2019 पर्यंतच्या आरक्षणाचा तपशील पिंपरी महापालिकेने राज्य सरकारला पाठविला आहे. पिंपरी - चिंचवडच्या महापौरपदी खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी),…

Pimpri : पालिकेत हुल्लडबाजी, सत्ताधा-यांवर जमावबंदी, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

एमपीसी न्यूज  - पिंपरी-चिंचवडच्या महापौर, उपमहापौर निवडी वेळी पालिका परिसरात ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडून स्पिकरवर गाणी लावण्यात आली होती. त्यामुळे मुख्यालयातील कर्मचा-यांना त्रास होऊन सरकारी कामात अडथळा आला आहे. तसेच पालिकेत हुल्ल्डबाजी…

Pimpri : महापौर निवडीच्या जल्लोषातील भंडा-यामुळे 18 जण जायबंदी 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडच्या महापौर निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आनंदोत्सवाची शिक्षा 17 ते 18 जणांना झाली आहे. उत्साही कार्यकर्त्यांनी मुक्त हाताने भंडा-यांची उधळण केल्यामुळे पालिका भंडा-यात न्हाऊन गेली. त्यातच पावसाचा…

Pimpri: महापौरपदीसाठी डावललेले भाजपचे शत्रुघ्न काटे यांची महासभेला अनुपस्थिती; पक्षादेश देऊनही दांडी

भाजपचे स्थानिक नेते हादरलेएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी डावलल्यामुळे पिंपळेसौदागरचे भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे हे महासभेला अनुपस्थित राहिले. सभागृह नेत्याने पक्षादेश (व्हीप) देऊनही त्यांनी दांडी मारली. तसेच भोसरीचे…

Pimpri: रिक्षा चालक ते शहराचे प्रथम नागरिक; महापौर राहुल जाधव यांचा प्रवास

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदी सत्ताधारी भाजपचे जाधववाडीचे नगरसेवक राहुल जाधव यांची आज निवड करण्यात आली. रिक्षा चालक ते शहराचे प्रथम नागरिक असा प्रेरणादायी प्रवास जाधव यांचा आहे.राहुल जाधव मूळचे जाधववाडी-चिखलीचे रहिवाशी…

Pimpri: महापौरपदी भाजपचे राहुल जाधव यांची निवड; राष्ट्रवादीच्या विनोद नढे यांचा पराभव (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी जाधववाडीचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे राहुल जाधव यांची निवड झाली आहे. त्यांना 80 मते पडली. तर, राष्ट्रवादीचे विनोद नढे यांचा पराभव झाला असून त्यांना 33 मते पडली आहेत. सत्ताधारी भाजपचे 3 नगरसेवक तर,…