Browsing Tag

mayor jadhav

Pimpri: शहराच्या ‘डीपी’बाबत महापौरांनी अभ्यास करणे गरजेचे; घर बचाव संघर्ष समिती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचा खरच प्रामाणिक विकास करावयाचा असेल तर सर्वप्रथम महापौरांनी डीपीबाबत प्रामाणिकपणे सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत आरक्षित अनधिकृत बांधकामांवर कारवाई अशक्य आहे, असे घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य…

Bhosari : विद्यार्थ्यांनी शिक्षक, आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी – महापौर जाधव

एमपीसी न्यूज - आई-वडील व शिक्षकांच्या कष्टाची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवून आपला यशाचा आलेख उंचीवर नेण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावेत, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.पिंपरी-चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने…

Pimpri : ज्येष्ठ नागरिकांना शहरात कार्यालय देणार – महापौर जाधव 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात स्वतंत्र कार्यालय देण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक धोरणांतर्गत आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. यासह ज्येष्ठांना विविध सोयी-सुविधा देण्यात येणार असल्याचे,…

Pimpri : 70 टक्क्यांपुढील उर्वरित 30 टक्के रस्ते प्राधान्याने ताब्यात घ्या, जागेवर…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 70 टक्क्यांपुढील रस्ते ताब्यात घेण्यास प्राधान्य देण्यात यावे. स्थापत्य आणि बांधकाम विभागाने एकत्रित जाऊन 'सिमांकन' करावे. बाधितांशी वाटाघाटी करुन त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशा सूचना महापौर…

Pimpri: शहराच्या 19 माजी महापौरांचा सत्कार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापनेपासून आजपर्यंत शहराचे प्रथम नागरिक हे महापौरपद भूषविणाऱ्या 19 माजी महापौरांचा आज (बुधवारी) सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.महापालिका मुख्यालयात दुपारी एक वाजता हा कार्यक्रम होणार आहे.…

Pimple Saudagar : दीपाली जुगूळकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

एमपीसी न्यूज - पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका दिपाली जुगूळकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते गौरविण्यात आले. भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाटयगृहात शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.…

Pimpri : इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा; महापौरांचे गणेश मंडळांना आवाहन 

एमपीसी न्यूज - निसर्गाची होत असलेली हानी लक्षात घेऊन सार्वजनिक गणेश मंडळ, घरगुती गणपती इको फ्रेंडली साजरा करावा, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले. तसेच गणेशोत्सवात समाजप्रबोधनपर चांगला संदेश जाईल असे देखावे तयार करावेत, असेही ते…

Pimpri : पालिका भवनात अटलजींचे तर सभागृहात डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचे तैलचित्र लावणार

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयाच्या दर्शनी भागात भारतरत्न दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या सर्व शाळांमध्ये त्यांची प्रतिमा लावण्यात येणार असून नदी सुधार…

Pimpri : पालिकेच्या मिळकतीला महिन्याभरात ‘कंपाऊंड’ करा; अन्यथा कारवाई; महापौरांचा इशारा 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरात अनेक मिळकती आहेत. परंतु, त्याला 'कंपाऊंड' केले  गेले नाही. त्यामुळे त्याचा गैरवापर करुन पैसे कमविले जातात. त्यासाठी येत्या महिन्याभराच्या आतमध्ये स्थापत्य विभागाने पालिकेच्या ताब्यात आलेल्या…

Nigdi : ‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास सहकार्य करणार – महापौर जाधव 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'अ' प्रभागात इतर प्रभागाच्या तुलनेत अधिक झोपडपट्ट्यांचा भाग आहे. या प्रभागातील पाणी, कचरा, आरोग्याविषयी प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याची, ग्वाही महापौर राहुल जाधव यांनी दिली. …