Browsing Tag

Mayor Muralidhar Mohol

Pune News : नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला येणार गती; महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मागणीला यश

एमपीसी न्यूज - पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा आणि मुळा-मुठा या नद्यांचा एकात्मिकरित्या विचार करुन नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतल्यानंतर आता या प्रकल्पाला 'स्पेशल पर्पज व्हेईकल'चा दर्जा मिळाला असून या दर्जामुळे या प्रकल्पाला आता गती…

PMC Corona Vaccination : कोरोना लसीकरणात दिव्यांगांना मिळणार प्राधान्य – महापौर

एमपीसी न्यूज - कोरोना लसीकरणा चौथा टप्पा सुरु झाल्यानंतर आता लसीकरण मोहिमेला व्यापक स्वरूप येत आहे. या लसीकरण मोहिमेत दिव्यांग मात्र पात्र असलेल्या नागरिकांना प्राधान्य द्या, अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ आरोग्य विभागाला केल्या आहेत.…

PMC Corona Vaccination : कोरोना लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात, महापौरांनी घेतला डोस

एमपीसी न्यूज - 'कोरोना लस सुरक्षित आणि प्रभावी असून लस घेतल्यानंतर मला कोणताही त्रास झाला नाही. चौथ्या टप्प्यात लसीकरणासाठी मनपा हद्दीतील नागरिकांची संख्या 15 लाखांपर्यंत असून या चौथ्या टप्प्यासाठी आपल्या सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत', अशी…

Pune News पुण्यात कोरोना कॉल सेंटर आता 24 तास; बेड्सची उपलब्धता जाणून घेण्यास मदत होणार

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्ग वाढत असताना रात्री-अपरात्री कोरोना उपचारासाठी बेड्स उपलब्धतेची माहिती मिळाली यासाठी कॉल सेंटरचे विस्तारीकरण केले असून आता कॉल सेंटरवर कोरोना संदर्भातील माहिती 24 तास मिळणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी…

Pune News : पुणे महानगरपालिका तयार करणार 5 हजार सीसीसी बेड्स !

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोरोनाची एकूण स्थिती पाहता खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड्स ताब्यात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बेड्सची उपलब्धता आणि भविष्यातील आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्सची गरज, यावर सविस्तर आढावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी…

Pune News : …ही तर विरोधीपक्षाची स्टंटबाजी : महापौर मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज : ऑनलाइन जीबीसाठी सर्वपक्षीय गटनेत्यांना विश्वासात घेतले होते. परंतु अचानक महापौर दालनात येऊन गोंधळ घालत आंदोलन करणे ही निव्वळ स्टंटबाजी आहे, अशी टीका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत केली.दरम्यान काँग्रेस,…