Browsing Tag

mayor rahul jadhav

Pimpri : दोन महिन्यात पाणीपुरवठा सुरळित करा, महापौरांचा आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील नियोजनासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. आयुक्तांनी तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी दिवसाआड पाणी देण्याचा उपाय सुचविला आहे. यासाठी त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असल्याचे सांगत दोन…

Pimpri : नियोजित महापौर माई ढोरे यांना सव्वा वर्ष की नऊ महिने मिळणार संधी ?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून माई ढोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. भाजपची एकहाती सत्ता असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. पुढील 27 महिन्याच्या कालावधीत तीन महिलांना संधी…

Pimpri : महापौरपद चिंचवडकरांकडे, माई ढोरे, माया बारणे, आरती चोंधे यांच्यात चुरस, संगीता भोंडवे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचे महापौरपद चिंचवडकरांकडे जाण्याचे संकेत मिळत आहेत. महापौरपदासाठी माई ढोरे, निर्मला कुटे, माया बारणे, आरती चोंधे यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. संगीता भोंडवे 'डार्क हॉर्स' ठरण्याची चिन्हे आहेत. महापौर,…

Chikhali : विरोधकांकडून ‘टीपी स्कीम’बाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न…

एमपीसी न्यूज - जाधववाडी, चिखली, च-होली या भागात टाऊन प्लॅनिंग (टीपी) स्कीम राबविणे शक्य आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली आहे. परंतु, या भागात 'टीपी स्कीम' राबवयाची की नाही हे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या निर्णयावरच…

Pimpri : नवीन महापौरांना सव्वा वर्षच संधी मिळणार ?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच सत्ता आलेल्या भाजपने पहिल्या अडीच वर्षात दोघांना महापौरपदाची संधी दिली आहे. पहिले सव्वा वर्ष च-होलीचे नितीन काळजे आणि दुसरे सव्वा वर्ष जाधववाडीचे राहुल जाधव यांना संधी दिली. त्यामुळे आता…

Chikhali : जाधववाडी, बो-हाडेवाडीत ‘टीपी स्कीम’ला महापौरांचा विरोध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने समाविष्ट गावातील 12 भागांत टाऊन प्लॅनिंग (टीपी) स्कीमनुसार विकास करण्याचे नियोजित आहे. मात्र, प्रभाग क्रमांक दोन मधील बो-हाडेवाडी, जाधववाडी, चिखलीत 'टीपी स्कीम' राबविण्यास महापौर राहुल जाधव…

Pimpri : माझ्या राजकीय प्रवासात कामगार वर्ग सुरुवातीपासूनच सोबत – आमदार महेश लांडगे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचा कणा म्हणून कामगारवर्ग ओळखला जातो. माझ्या राजकीय प्रवासात हा कामगारवर्ग अगदी सुरुवातीपासून सोबत आहे. विविध कंपन्यांमधील कामगार संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठामपणे माझ्यासोबत कायम उभे आहेत, असे मत…

Bhosari : महेशदादा पुन्हा आमदार होणारच; लाखाच्या फरकाने निवडून आणण्याचा मोशी, डुडूळगावकरांचा निर्धार

एमपीसी न्यूज - भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पाच वर्षात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. विविध कामे प्रगतीपथावर आहेत. महेशदादा पुन्हा आमदार होणार असल्याची काळ्या दगड्यावरची पांढरी रेघ आहे. पण  लाखाच्या फरकाने निवडून आणण्याचा निर्धार…

Chikhali : महापौरांच्या प्रभागात प्लास्टिक मुक्त अभियानास सुरुवात

एमपीसी न्यूज - स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड हे शहर प्लास्टिकच्या कच-यापासून मुक्त करण्याची आवश्यकता आहे. त्याची सुरुवात महापालिका व सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेनशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने प्रभाग क्रमांक…

Pimpri: सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी मेहनत, कष्ट आणि जिद्दीला पर्याय नाही – महापौर जाधव

एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिका नेहमीच शहरातील खेळाडूंच्या पाठीशी उभी आहे. खेळाडूंना घडवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही. शहरातील सर्व खेळाडूंना सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी एक अॅप तयार करण्याचे नियोजन आहे.…