Browsing Tag

mayor rahul jadhav

Pimpri : अनधिकृत नळजोडांवर कारवाई करा – महापौरांचा प्रशासनाला आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत नळजोड शोधा. त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिला. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांकडून जादा पैसे घेऊन जास्तीचे पाणी सोडणाऱ्या व्हॉल्व्हमनवर कारवाई करण्याचे निर्देशही…

Pimpri: वाहकाने आठ तासात पीएमपीला मिळवून दिले लाखाचे उत्पन्न

एमपीसी न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) भोसरी बीआरटी स्थानकावर गुरुवारी कामाच्या वेळेत वाहकाने आतापर्यंतचे विक्रमी 1 लाख 1 हजार 402 रुपयांचे उत्पन्न एका दिवसामध्ये मिळवून दिले आहे. या कौतुकास्पद कामगिरीनिमित्त वाहक कुंदन…

Pimpri: मेहनत केल्यास ध्येयाला गवसणी घालू शकतो -महापौर जाधव

एमपीसी न्यूज - क्षेत्र कुठलेही असो आपणास ज्या गोष्टींची मनापासून आवड आहे. त्या क्षेत्रामध्ये आपण मनापासून मेहनत केल्यास त्या क्षेत्रात आपण खात्रीपूर्वक ध्येय गाठू शकतो, असे मत महापौर राहूल जाधव यांनी व्यक्त केले.पिंपरी-चिंचवड…

Wakad : सूर्या हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये पाणी; रुग्णांना तात्काळ हलविण्याच्या सूचना (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - मुळशी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्यामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर भुजबळ चौकाजवळ असलेल्या सूर्या हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले. रुग्णालयातील रुग्णांना इतर…

Pimpri : लेबर कॅम्पमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविणे बिल्डरांना बंधनकारक करा, महापौरांचा…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील लेबर कॅम्पमधील नागरिकांची, त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी लेबर कॅम्पमध्ये 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसविण्यात यावे. त्यांना तसे बंधनकारक करण्यात यावे,…

Pimpri : ओला, सुका आणि घातक कचरा वेगळा करण्याचे सुयोग्य नियोजन करा; महापौर जाधव

एमपीसी न्यूज - शहरातील कचरा संकलन आणि वहनासाठी कचरा वाहतूक गाड्यांची संख्या वाढवून फे-या वाढवाव्यात. ठिकठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करणारे फलक लावावेत. ओला व सुका कचरा वेगळे करण्याचे सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी…

Pimpri: खड्डे बुजवा, पूलाखालील अतिक्रमण हटवा; महापौर राहुल जाधव यांच्या अधिका-यांना सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात यावेत. खड्डयांची डागडुजी करावी. क्रांतीवीर चापेकर पुतळ्यासमोरील पूलाखालील अतिक्रमण त्वरित हटविण्यात याव्यात, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना केल्या आहेत.…

Pimpri : फुले स्मारकातील महापालिका विभागांचे स्थलांतर करा ; महापौरांची सूचना

एमपीस न्यूज - आगामी पाच महिन्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मध्यवर्ती स्मारकातील विविध प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी निविदा राबवावी. ही सर्व कामे पाच महिन्यांत पूर्ण करावीत. तसेच या स्मारकात स्थलांतर केलेले महापालिकेच्या विविध विभागांना…

Pimpri : सार्वजनिक शौचालय अस्वच्छ आढळल्यास आरोग्य निरीक्षकाला निलंबित करा; महापौरांचा आयुक्तांना…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवण्यात यावीत. नादुरुस्त शौचालये दुरुस्त करण्यात यावीत. आरोग्य निरीक्षकांनी दररोज पाहणी करुन शौचालयाच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवावे.  साफ-सफाई न केल्यास ठेकेदारांना काळ्या यादीत…

Moshi: ‘वेस्ट टू एनर्जी’ अंतर्गतचे प्रकल्प तातडीने पूर्ण करा

एमपीसी न्यूज - मोशी कचरा डेपोतील 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पांतर्गत प्लास्टिकपासून इंधन निर्मिती, पेव्हिंग ब्लॉक, प्लास्टिकपासून ग्रॅन्युअल (प्लास्टिकचे दाणे )असे प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना…