Browsing Tag

mayor usha dhore

Chinchwad News: पलटूराम सरकारने वर्षभरात महाराष्ट्र बंद पाडला-  देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज - राज्य सरकार रोज नव्या घोषणा करते आणि घोषणेवरून मागे जाते.  वाढीव वीज बिले सुधरुन देऊ आणि बिलांमध्ये सवलत देखील देऊ, असे सांगितले. पण, त्यावरून पलटी मारली. अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. काल परवापर्यंत 50 हजार…

Chinchwad News: पदवीधरच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या शहरात

एमपीसी न्यूज - पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार संग्राम देशमुख आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या (बुधवारी) शहरात येणार आहेत. चिंचवड येथील प्रा.…

Akurdi News: करंट्या सरकारमुळे पदवीधरांचे नुकसान – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - करंट्या सरकारमुळे पदवीधरांचे नुकसान झाले आहे. त्यावर राज्यातील मतदार पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या निमित्ताने आपला रोष व्यक्त करतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. पुणे पदवीधर…

Pimpri News : रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्याच्या कामाचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते भूमिपूजन  

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने  प्रभाग क्रमांक 21 पिंपरी येथील  HB ब्लॉक मधील सुरु करण्यात येणार्‍या सिमेंट कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज पार पडले. याबाबतीत अधिक माहिती देताना…

Sangavi News: भाजी मंडईचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जुनी सांगवी येथील माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी भाजी मंडईचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ह प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, नगरसदस्य संतोष कांबळे,…

Pimpri News: क्रीडा क्षेत्रात सुधारणा; घंटा गाडीवरील कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या घंटा गाडीवर काम करणा-या कर्मचा-यांचा कायम करण्याचा प्रश्न 22 वर्षांपासून प्रलंबित होता. कोरोना काळातही फ्रंट वॉरीयर म्हणून त्यांनी काम केले. पण, त्यांना कायम केले जात नव्हते. आयुक्तांना त्याचे…

Pimpri News : औदयोगिक नगरीला स्मार्ट सिटी करण्यासाठी शहरवासियांचे योगदान महत्त्वपूर्ण – महापौर…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड औदयोगिक नगरीला स्मार्ट सिटी करण्यासाठी शहरवासियांचे योगदान महत्त्वपूर्ण असून या शहराला देशातील सर्वोत्तम वैभवशाली शहर बनवण्यासाठी आपण सर्वांनी अशीच एकजुटीने साथ दयावी, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी…

Pimpri News: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त पिंपळे सौदागर येथे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी- चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आज 'ग्रीन सिटी क्लिन सिटी, माय ड्रीम सिटी' अंतर्गत "वृक्षारोपण कार्यक्रम"…

Pimpri News: सेवानिवृत्त कर्मचा-यांनी प्रामाणिकपणा, शिस्त, सचोटीने पालिकेचे अस्तित्व टिकवून ठेवले…

एमपीसी न्यूज - सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचा-यांनी आपल्या प्रामाणिकपणा, शिस्त व सचोटीने महापालिकेचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. त्याबद्दल सेवानिवृत्त कर्मचा-यांचे आभार मानून पालिकेतील काम करणा-या कर्मचा-यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे मत…

Pimpri news: कोविड सेंटरमध्ये जाताना विशेष काळजी घ्या; अजितदादांचा महापौरांना सल्ला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे कोरोनाकाळात रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये जात आहेत. आढावा घेतात. रुग्णांची विचारपूस करतात. महापौर ढोरे यांनी कोविड सेंटरमध्ये जात असल्याचे सांगताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…