Browsing Tag

mayor

Pimpri News: महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज - सेवानिवृत्त होत असलेल्या अधिका-यांनी आणि कर्मचा-यांनी अनेक वर्षे निष्ठापूर्वक, सातत्याने आणि सचोटीने कामकाज करुन महापालिकेची सेवा केली आहे याचा आदर्श कार्यरत कर्मचा-यांनी घ्यावा असे गौरवोद्गार व कृतज्ञता महापौर उषा ढोरे यांनी…

Pimpri News : शहराचा नावलौकीक वाढविण्यासाठी आदिती निश्चितच दैदिप्यमान कामगिरी करेल – महापौर

एमपीसी न्यूज -  शाहूनगर येथील आदिती कटारे हिची भारतीय वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर पदी झालेली निवड शहरवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.  पिंपरी -चिंचवड शहराचा नावलौकीक वाढविण्यासाठी आदिती निश्चितच दैदिप्यमान अशी कामगिरी करेल, असा विश्वास महापौर उषा…

Pune News : 23 गावांच्या समावेशाचा राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागतच; अर्थसहाय्यही द्यावे –…

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका राज्यातील सर्वात मोठी हद्द असणारी महापालिका झाली असताना या गावांचा सर्वांगीण आणि समतोल विकास करणे, याला आमचे प्राधान्य असेल. 34 पैकी उरलेल्या 23 गावांचा समावेश व्हावा, ही आमची पूर्वीपासूनचीच मागणी होती. असे…

Pune news: महापौर, आंबिलओढा कारवाईची जबाबदारी झटकू नका – प्रशांत जगताप 

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील आंबिलओढा येथील झोपडपट्टीवर कारवाई करून महानगरपालिका प्रशासनाने ऐन पावसाळ्यात 133 झोपड्यांतील कुटुंबांना रस्त्यावर आणले आहे. या भागातील स्थानिक नगरसेवक, स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदारही भाजपचेच आहेत.…

Pune News : वित्त समिती संदर्भात चर्चा करावी : महापौर

एमपीसी न्यूज - विविध राजकीय पक्षाचे गटनेते, पदाधिकारी यांच्या सोबत वित्त समिती संदर्भात चर्चा करावी, अशी स्पष्ट सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली.शासनाच्या आदेशानुसार आज पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. पृथ्वीराज सुतार…

Pune news: वृक्ष लागवडीने साकारेल हरित पुणे : महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज- उद्यान, वृक्ष प्राधिकरण पुणे महानगरपालिकेमार्फत आजपासून 'वन महोत्सव' साजरा करण्यात येत असून "वन महोत्सव" कार्यक्रमाद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी, हे उद्दीष्ट समोर ठेवून वन महोत्सव/साजरा केला जात आहे.…