Dehuroad News : ऐतिहासिक बुद्धविहाराचा वर्धापन दिन 50 लोकांच्या उपस्थितीत होणार साजरा
एमपीसी न्यूज - देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहाराचा 66 वा वर्धापन दिन 25 डिसेंबर रोजी होणार आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम साध्या पद्धतीने होणार असून कार्यक्रमासाठी केवळ 50 लोक उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षी…