Browsing Tag

Meenal Kulkarni holds a PhD in Bharatanatyam

Talegaon Dabhade News : मीनल कुलकर्णी यांना भरतनाट्यम् मध्ये ‘पीएचडी’ पदवी प्राप्त  

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील सृजन नृत्यालयाच्या संचालिका मीनल कुलकर्णी यांना भरतनाट्यम् मध्ये 'पीएचडी' ही पदवी प्राप्त झाली आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची पीएचडी (संगीताचार्य ) परीक्षा भरतनाट्यम् विषय घेऊन त्या उत्तीर्ण…