Pune News : बिल्डरच्या खुनातील आरोपींसोबत बैठक करणारा पोलिस हवालदार निलंबित
एमपीसी न्यूज : आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिक राजेश कानाबार यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून केल्याप्रकरणी गुन्ह्यातील मुख्यसुत्रधार व इतर संशयीत आरोपीबरोबर बैठक करणा-या चंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले…