Browsing Tag

meeting

Pimpri: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उभे करणार हजारो उमेदवार-मराठा क्रांती मोर्चा

एमपीसी न्यूज - आज रविवार दिनांक 10 रोजी मराठा क्रांती मोर्चा व(Pimpri) सकल मराठा समाज पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक भोईर व्यायाम शाळा चिंचवडगाव येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबई…

Pune : पोलीस अधिकारी आणि शहरातील मानाच्या गणपती मंडळांची बैठक पडली पार

एमपीसी न्यूज  - गणेशोत्सवासंदर्भात आज पुण्यात ( Pune ) पोलीस अधिकारी आणि शहरातील मानाचे गणपती तसेच पुणे पोलिस आयुक्तालयाच्या झोन1 मध्ये असणाऱ्या गणेश मंडळांची बैठक पार पडली.या  बैठकीला मानाचे गणपती मंडळांचे अध्यक्ष तसेच शहरातील इतर…

Pune News – जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाची तिसरी बैठक; भारताच्या डिजिटल सामर्थ्याचे…

एमपीसी न्यूज - जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट बैठकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत आयोजित प्रदर्शनाने उद्घाटन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान…

Pimpri News: अवघ्या 10 मिनिटांत महासभेचा फडशा; भाजपकडून सभाशास्त्राचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज - लाच प्रकरणी स्थायी समितीच्या अध्यक्षांना झालेली अटक आणि दोन दिवसांची मिळालेली पोलीस कोठडी, आक्रमक झालेले विरोधक यापार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने ऑगस्ट महिन्याची महासभा ऑनलाइन पद्धतीने रेटून नेली.…

Shirur News: बैलगाडा शर्यतीच्या बैठकीला या; खासदार डॉ. कोल्हे यांनी फोन करून आढळरावांना दिले…

एमपीसी न्यूज - बैलगाडा शर्यती हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे यात कुठलाही पक्षभेद, वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय आड येता कामा नये. सर्वांनाच बरोबर घेऊन हा प्रश्न सोडवायचा अशी भूमिका घेत शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.…

Pune News : स्वच्छ संस्थेलाच यापुढेही काम – भाजप

एमपीसी न्यूज - शहरात वर्षानुवर्षे स्वच्छतेचे काम करणाऱ्या 'स्वच्छ' संस्थेलाच यापुढील काळातही काम देण्यात येणार असल्याची ग्वाही महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.'स्वच्छ' च्या…

Pune : कोरोना संसर्ग प्रतिबंधाकरीता लोकसहभाग महत्त्वाचा : डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये पुणे शहरात प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजना राबविताना लोकसहभाग  महत्वाचा असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.कोरोना…

Pune : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन : अजित पवार यांचे निर्देश

एमपीसी न्यूज - पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नागरीक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता गर्दी करत असल्याचे…

India-China Border : शहीद जवानांचे शौर्य आणि त्याग कधी विसरणार नाही- राजनाथ सिंह

एमपीसी न्यूज - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (बुधवारी) सकाळी साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली येथे एक बैठक घेतली. या बैठकीसाठी संरक्षण दल प्रमुख, सेना दल प्रमुख उपस्थित होते. संरक्षण मंत्र्यांनी या बैठकीत लडाख सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला.…