Browsing Tag

meeting

Pune : जून महिन्यात सर्वसाधारण सभा घेण्यासाठी हालचाली सुरु

एमपीसी न्यूज - मागील दोन महिन्यांपासून तहकूब करण्यात आलेली पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा जून महिन्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एप्रिल, मे आणि जून महिन्यांत सलग तीन महिने अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द होणार आहे. ते…

Karjat : एकही नुकसनाग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये, काळजीपूर्वक पंचनामे करा – श्रीरंग…

एमपीसीन्यूज - 'निसर्ग' चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ, कर्जत, खालापूर, उरण आणि पनवेल तालुक्याला बसला आहे. या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकारने त्यासाठी मदत जाहीर केली आहे. या मदतीपासून…

Pune: कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार

खासगी रुग्णालय समन्वयासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती ; कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा एमपीसी न्यूज - कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पीटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून…

Pune : कोरोनाचा रुग्ण व मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख…

एमपीसी न्यूज - जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करुन कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केल्या. तसेच कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी…

Pune: चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा; उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देश

पुणे शहर व जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून घेतला आढावा एमपीसी न्यूज -   ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे…

Pimpri: जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न द्या; महासभेत ठराव

कोरोनाच्या लढाईत मोलाची मदतएमपीसी न्यूज - टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत मोठी मदत केली आहे. टाटा उद्योग समूहाच्या वतीने तब्बल 1 हजार 500 कोटींची मदत केली आहे. देशावर ज्यावेळी संकट आले त्यावेळी ते…

Talegaon : ‘मायमर’मध्ये सोमवारपासून कोविड केंद्र सुरु होणार

एमपीसीन्यूज  : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या संकटाचा सामना करण्यासाठी मावळ तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने मायमर हॉस्पिटल तळेगाव दाभाडे येथे कोविड-19 केअर सेंटर उभारुन उपाययोजना करण्यासंदर्भातील बैठक आमदार सुनिल शेळके…

Pune: ‘छोट्या व्यावसायिकांचा मालमत्ता कर माफ करण्याचे आदेश महापालिकेला द्या’ 

एमपीसीन्यूज : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या 'लॉकडाउन'मुळे कामगारगरीतील सर्व  दुकाने व्यावसाय बंद होते. त्यामुळे व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. महापालिकेने आजपर्यंत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा कर वसूल केला आहे. आता…

Pimpri: आचार्य अत्रे रंगमंदिर नूतनीकरणाच्या 45  लाखांच्या वाढीव खर्चास स्थायीची मान्यता

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम 99 टक्के पूर्ण झाले असून  त्यासाठी चार कोटी 20 लाख रुपयांचा खर्च आला आहे.  त्यानंतर रंगमंदिराच्या उर्वरित कामासाठी पंचेचाळीस लाख…

Pune : ‘कोरोनाचा मृत्यूदर शून्यांवर आणण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नातून नक्कीच यश मिळवू’

एमपीसी न्यूज - कोरोनावर उपचारासोबतच इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन कायम डॉक्टरांच्या सोबत आहे. कोरोनामुळे वाढता मृत्यूदर शून्यांवर आणण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्नशील राहू व नक्कीच यात यश मिळवू, असा विश्वास…