Browsing Tag

mhalunge Police

Chakan : कंपनीसमोर पार्क केलेल्या ट्रकचे टायर चोरीला

एमपीसी न्यूज - म्हाळुंगे येथील बजाज ऑटो कंपनीच्या गेटसमोर पार्क केलेल्या ट्रकचे चार टायर अज्ञात चोरट्यांनी काढून नेले. ही घटना 10 मे रोजी सकाळी अकरा ते 12 मे सकाळी 10 या कालावधीत घडली असून याप्रकरणी 25 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एकाला भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री सावरदरी येथील कमानीजवळ घडली.बिमल अमर बैध (वय 32) असे अपघातात मृत्यू…

Chakan : गणेश विसर्जन: कुरुळी, निघोजे, भांबोली परिसरात चौघे बुडाले; एकजण अद्यापही बेपत्ता

एमपीसी न्यूज - संपूर्ण चाकण पंचक्रोशीत गुरुवारी (दि.१२) गणेश विसर्जन शांततेत सुरू असताना कुरुळी, निघोजे, भांबोली या ठिकाणी विसर्जनसाठी गेल्यानंतर झालेल्या दुर्घटनांमध्ये चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भांबोली येथील एकाच…

Chakan : म्हाळुंगे येथे 43 किलो गांजा जप्त; म्हाळुंगे पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाची संयुक्त…

एमपीसी न्यूज - चाकणजवळ म्हाळुंगे येथे म्हाळुंगे पोलीस व अमली पदार्थ विरोधी पथक यांनी संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईमध्ये 43 किलो वजनाचा सहा लाख 45 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला.सुरेश मारुती पवार (वय 52, रा. धानोरा, जामखेड,…