Browsing Tag

Mhalunge-varale Road

Chakan : म्हाळुंगे – वराळे रस्त्यावर भरधाव कार उलटून एक ठार

एमपीसी न्यूज - भरधाव फोर्ड कार उलटून झालेल्या अपघातात म्हाळुंगे गावचा अठरा वर्षीय तरुण ठार झाला. ही घटना मंगळवारी (दि.14) सायंकाळी सहाच्या सुमारास म्हाळुंगे - वराळे रस्त्यावर घडली.नयन बाळू भोसले ( वय. 18, रा. म्हाळुंगे, ता. खेड, पुणे),…