Browsing Tag

MI V/s KKR

IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा पहिला विजय, कोलकाता नाईट राईडर्सवर 49 धावांनी मात

एमपीसी न्यूज - मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 195 धावा ठोकल्या. 195 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा डाव 9 बाद 146 धावांत आटोपला.…