Browsing Tag

MI

IPL 2020: चेन्नई सुपर किंग्जची विजयी सलामी, पाच गडी राखून मुंबई इंडियन्सवर केली मात

एमपीसी न्यूज - बहुप्रतिक्षित आयपीएल'ची सुरुवात आजपासून युएई मध्ये झाली. तेराव्या हंगामाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आबुधाबी येथील मैदानावर रंगला. अटीतटीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर पाच…