Browsing Tag

MIDC bhosari

Bhosari : भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी केली म्हणून एकाला रॉड व दगडाने बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - एकाच कंपनीत काम करणाऱ्या (Bhosari) दोन कर्मचाऱ्यांमध्ये झालेली भांडणे सोडवणे तिसऱ्या कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे,. मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून चार ते पाच जणांनी एकाला लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली आहे. ही घटना…

Bhosari : कामाची विचारणा केल्यावरून एकास मारहाण

एमपीसी न्यूज - कामाची विचारणा (Bhosari) केल्याने दोन कामगारांनी एकास मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 9) सकाळी एमआयडीसी भोसरी येथील एशियन कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयासमोर घडली.अमित जगताप (वय 25), प्रशांत जगताप (वय 50, रा. मोशी) अशी…

Bhosari : एमआयडीसी भोसरी येथे गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री प्रकरणी एमआयडीसी भोसरी (Bhosari) पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून सुमारे चार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 8) सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास बालाजी नगर एमआयडीसी भोसरी…

Bhosari : पेट्रोलपंपावर 18 लाख रुपयांची अफरातफर करणाऱ्या व्यवस्थापकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - पेट्रोलपंपावर 18 लाख रुपयांची  (Bhosari ) अफरातफर केल्या प्रकरणी पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही अफरातफर 24 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते रात्री 11 या दहा तासाच्या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथील…

Bhosari : कंपनीमधून साहित्य चोरणाऱ्या एकाला अटक

एमपीसी न्यूज - कंपाउंड वॉल वरून येत (Bhosari) कंपनीतील साहित्य चोरणाऱ्या एकाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.23) पहाटे एमआयडीसी भोसरी येथील बिट्स कंट्रोल अँड सोल्युशन कंपनी येथे घडली.याप्रकरणी तीर्थराज…

Bhosari : दुचाकी दुभाजकाला धडकल्याने एकाचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगातील दुचाकी (Bhosari) दुभाजकाला धडकून अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 6) मध्यरात्री स्पाइन सर्कल, स्पाइन रोड, एमआयडीसी भोसरी येथे घडली.…

Bhosari : एमआयडीसी भोसरी येथे ट्रकच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : एमआयडीसी भोसरी येथे (Bhosari) सायकलवरून जाणाऱ्य़ा 75 वर्षीय नागरिकाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि.24) सकाळी साडे आठ वाजता घडला.याप्रकरणी बबन महादेव संगापुरे (वय 45 रा.भोसरी) यांनी भोसरी पोलीस…

Bhosari Crime : सराईत मोटरसायकल चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज : भोसरी, महाळुंगे, चिखली, एमआयडीसी भोसरी, दिघी परिसरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करून (Bhosari Crime) त्याच्याकडून 6 लाख रुपये किंमतीच्या 13 मोटरसायकली हस्तगत करण्यात आले आहेत. भोसरी पोलीस स्टेशनच्या तपास…

Wadmukhwadi : फ्लॅट विकत देण्याच्या आमिषाने 8 लोकांची 52 लाखांची फसवणूक करणारा आरोपी अखेर 4 वर्षांनी…

एमपीसी न्यूज : वडमुखवाडी या (Wadmukhwadi) ठिकाणी फ्लॅट विकत देण्याचे अमिष दाखवून एकूण 8 लोकांकडून 52.73 लाख रुपये घेऊन फ्लॅट न देता घेतलेल्या रकमेचा अपहार करणाऱ्यास अटक करण्यात आल्याची माहिती एच. व्ही. माने (सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुंडा…

SRA : एसआरए सर्वेला विरोध केला म्हणून टोळक्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज - एसआरए सर्वे (झोपड्यांचे बायोमॅट्रीक सर्वेक्षण) करण्यास (SRA) विरोध केल्याच्या कारणावरून सात जणांनी मिळून एका व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 30) सायंकाळी खंडेवस्ती, एमआयडीसी…