Browsing Tag

MIDC Talegaon

Vadgaon Maval : एमआयडीसीमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी उपोषण

एमपीसी न्यूज- तळेगाव एमआयडीसीमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार देण्यात यावा या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी वडगाव मावळ तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.तळेगाव एमआयडीसी मध्ये एकाच मालकाकडून एका कंपनीत…