Pune News : शहरात केवळ 1 हजार 722 जणांनी केला ‘होम अयसालेशन अॅप’ चा वापर
एमपीसी न्यूज - शहरातील तब्बल 50 हजार गृह विलीगिकरणातील बधितांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने विकसित केलेल्या अॅपचा बधितांकडून वापरच होत नसल्याचे समोर आले आहे. गृह विलीगिकरणातील बधितांना अॅपचा वापर बंधनकारक असून देखील केवळ 1 हजार 722 जणांनी…