Browsing Tag

Milind Joshi

Bhosari : प्रा. मिलिंद जोशी यांना यंदाचा नारायण सुर्वे जीवनसाधना पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज - नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचा दहाव्या स्मृतिदिनानिमित्त काव्यजागर आणि गौरव सोहळा आयोजित केला आहे. नारायण सुर्वे जीवनसाधना पुरस्कार यंदा प्रा. मिलिंद जोशी यांना जाहीर झाला आहे. हा सोहळा भोसरी येथील आदर्श विद्यालय येथे…