Browsing Tag

milk

Mumbai: अतिरिक्त दूध योजनेतील दूध भुकटी गरोदर, स्तनदा मातांना मोफत देणार – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - दूध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील 6 लाख 51 हजार मुलांना आणि 1 लाख 21 हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.या…

Pune : दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास १ ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन : गिरीश बापट

एमपीसी न्यूज - कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा काही रामबाण उपाय नाही. जेव्हा आवश्यक होतं तेव्हा आम्ही सहकार्य केले. लॉकडाऊन वाढला तरी रुग्णसंख्या काही कमी होत नाही. सरकारने याचे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे खासदार गिरीश…

Pimpri : नवीन वर्षाची सुरुवात ‘दारु नव्हे दूध’ पिऊन करा- अण्णा जोगदंड

एमपीसी न्यूज - नवीन वर्षाची सुरुवात दारू नव्हे तर दूध' पिऊन करा. भारतीय संस्कृतीचे आचरण करा. भारतीय सण साजरे करा. आपल्या देशावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले तरी देखील आपण त्यांच्याच संस्कृतीचे अनुकरण करत आलो आहोत. नवीन वर्षाची सुरुवात व…

Pune: गाईचे दूध सोमवारपासून प्रतिलिटर दोन रुपयांनी महाग

एमपीसी न्यूज – गाईच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने येत्या १६ डिसेंबरपासून (सोमवार) दुधाच्या प्रतिलिटर पिशवीचा दर दोन रुपयांनी वाढणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कल्याणकारी संघाच्या बैठकीनंतर येथे देण्यात आली. कात्रज दूध संघात, दूध…

Dehuroad : दूध आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा कारच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - सकाळी दूध आणण्यासाठी मोपेड दुचाकीवरुन गेलेल्या व्यक्तीला कारने धडक दिली. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गाथा मंदिराकडून देहूगाव कमानीकडे येणा-या रस्त्यावर घडली.चोखुराम सोनवणे (रा. देहूगाव) असे मृत्यू झालेल्या…

Bhosari : नातवासाठी दूध आणायला गेलेल्या आजोबांना दोघांनी लुटले

एमपीसी न्यूज - नातवासाठी दूध आणायला गेलेल्या आजोबांना दोन चोरट्यांनी अडवून लुटले. तसेच चोरट्यांनी सिमेंटच्या विटेने त्यांना मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. २) दुपारी अडीचच्या सुमारास भोसरी येथे घडली.भिमाजी सावळेराम मोधे (वय 47, रा.…

Pune : दुधासाठी दाराला अडकवलेल्या पिशवीतील फ्लॅटची चावी काढून चोरट्याने केली साडेतीन लाखांची रोकड…

एमपीसी न्यूज - दुधासाठी दाराला अडकवलेल्या पिशवीतील फ्लॅटची चावी काढून साडेतीन लाखांची रोकड लंपास केल्याची घटना एरंडवणा येथील हिमाली सोसायटीमध्ये घडली. 28 ऑगस्टपासून जवळपास एक महिना हा फ्लॅट बंद होता. या दरम्यान ही चोरी झाली आहे.…