Browsing Tag

Minister Bala Bhegade

Kamshet : कुंभार समाजाच्या मातीकला बोर्डाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार – माजी राज्यमंत्री…

एमपीसी न्यूज- युती सरकारच्या काळात कुंभार समाजाच्या मातीकला बोर्डाला मान्यता मिळाली होती. आत्ता सत्ता बदलली असली तरी बोर्डाच्या अंमलबजावणीसाठी आपण शासकीय पातळीवर प्रयत्न करु असे आश्वासन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिले. कामशेत येथे…

Dehuroad : एक लाख बौद्ध अनुयायांनी केली ‘महाबुद्धवंदना’

एमपीसी न्यूज - देहूरोड येथे तब्बल एक लाख बौद्ध अनुयायांनी आज, बुधवारी (दि. २५) महाबुद्धवंदना केली. 25 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते देहूरोड येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दरवर्षी 25…

Maval : मावळातील जनतेचा आशीर्वाद आणि विकासकामांमुळेच मंत्रिपद – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज- मावळच्या जनतेची साथ आणि विकासकामे यामुळेच मंत्रीपद मिळाले असून तालुकाचा विकास करणे हेच आपल्यासमोर लक्ष्य असल्याचे प्रतिपादन मावळ विधानसभेचे भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केले. आंदर मावळ मधील सावळा,…

Dehuroad : बाळा भेगडे यांच्या प्रचारार्थ देहूरोड परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी देहूरोड परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन बाळा भेगडे यांचा विजयी करण्याचे आवाहन केले.मामुर्डीगावं व…

Lonavala : बाळा भेगडे यांचा लोणावळा कार्ला परिसरात जोरदार प्रचार

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी बुधवारी लोणावळा आणि कार्ला परिसरात प्रचारदौरा केला. गावागावात ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. ठिकठिकाणी त्यांचे…

Maval : पक्षाने पुन्हा अन्याय केला, आता मावळच्या जनतेकडे न्याय मागणार – रवींद्र भेगडे

एमपीसी न्यूज - प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाने आपल्यावर पुन्हा अन्याय केला आहे. त्यामुळे आता मावळच्या जनतेकडे न्याय मागण्याशिवाय आपल्यापुढे दुसरा पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी…

Maval : राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते 26 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ बुधवारी (दि. 18) कामगार व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सभापती सुवर्णा कुंभार, उपसभापती…

Talegaon Dabhade : मावळची जनता दादागिरी, दडपशाही सहन करणार नाही – सुनील शेळके

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथे गणेशोत्सवादरम्यान कल्पेश मराठे या कार्यकर्त्याला काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. ५) रात्री घडला. या प्रकाराचा मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या…

Talegaon Dabhade : वैयक्तिक भांडणाला राजकीय रंग देऊ नये – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - रस्त्यावर साठलेले पावसाचे पाणी अंगावर उडाल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाला कोणीही राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी केले आहे.मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी…

Talegaon Dabhade : मावळातील सर्व महिलांसाठी प्रत्येकी दोन लाखांचे मोफत विमा संरक्षण – बाळा…

एमपीसी न्यूज - मातृदिनाचे औचित्य साधून मावळचे आमदार व राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी तालुक्यातील सर्व महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांचा मोफत विमा उतरविण्याची योजना जाहीर केली आहे. संपूर्ण राज्यात…