Browsing Tag

Minister of Higher and Technical Education

PMPML : पीएमपीएमएलच्या डिझेलवरील बसेस सीएनजीवर रुपांतरीत कराव्यात – पालकमंत्री

एमपीसी न्यूज : प्रदूषणावर मात करण्यासाठी (PMPML) हरित ऊर्जेचा वापरावर भर देणे आवश्यक असून त्या दृष्टीने पीएमपीएमएलच्या डिझेलवरील सर्व बसेस सीएनजी इंधनावर रूपांतरित कराव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे…

Pune : पानशेत पुरग्रस्त पुनर्वसित सहकारी सोसायटींच्या भाडेपट्टा जमिनीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील सन 1961 च्या पानशेत पुरानंतर विस्थापीत (Pune) झालेल्या लोकांच्या पुनर्वसित सहकारी सोसायट्यांना भाडेपट्याने देण्यात आलेल्या जमिनी संदर्भात शासन सकारात्मक आहे. याबाबत मालक आणि भाडेकरू यांचे हक्क आबाधित ठेवून…