Browsing Tag

Minister of State for Finance and Deputy Chief Minister Ajit Pawar

Pune News : वेतन न मिळाल्याने वीज कंत्राटी कामगारांचे आंदोलन

एमपीसी न्यूज - कोथरूड विभागातील वीज कंत्राटी कामगारांचे दोन महिन्याचे वेतन थकले होते. माध्यमांमधून या विषयाला वाचा फोडल्यानंतर कंत्राटदाराने एका महिन्याचे वेतन दिले. मात्र या कंत्राटी कामगारांना दुसऱ्या महिन्याच्या वेतनाची वाट पाहावी लागली.…