Pune : महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर नाही; महारष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक – मंत्री उदय…
एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातून कोणताही उद्योग राज्याबाहेर(Pune)गेला नाही. ऊलट हजारो कोटींची परदेशी गुंतवणूक उद्योगात आणण्यात आली असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चर,…