Browsing Tag

MInister

Mumbai : कोरोना युद्धात लढणारे तुम्ही सैनिक आहात, तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्यासोबत राहणार…

एमपीसी न्यूज - कोरोना युद्धात लढणारे सैनिक तुम्ही साऱ्या परिचारिका आहात, तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्यासोबत राहणार असे भावनिक पत्र जागतिक परिचारिका दिनानिमित्त जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सर्व परिचारिकांना उद्देशून लिहिले आहे.…

Pimpri : यंदापासून सर्व माध्यमांच्या शाळेतील पहिली आणि सहावी इयत्तेलाही मराठीची सक्ती -सुभाष देसाई…

एमपीसी न्यूज - राज्यात 2020 - 21 या शैक्षणिक वर्षांपासून पहिली आणि सहावी या वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी भाषा विषय शिकविणे सक्तीचे केले जाणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई आणि शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी या…

Mumbai : राज्यात 25 हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, सहा लाख कामगार कामावर रुजू -सुभाष देसाई

एमपीसी न्यूज - रेड झोन वगळता सध्या राज्यात 57 हजार 745 उद्योगांना परवाने दिले असून 25 हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात 9 हजार 147 कारखान्यांना परवाने दिले आहेत.…

Mumbai : शाळांनी ‘जादा फी’ आकारल्यास होणार कारवाई -शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येत्या शैक्षणिक वर्षात शाळांनी शुल्क वाढ करू नये आणि जर शाळांनी जादा शुल्क आकारले तर त्या शाळांवर कारवाई केली जाईल, असा इशारा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे दिला आहे.येत्या…

Mumbai : पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा होणार, अन्य वर्गांच्या परीक्षा रद्द -उदय सामंत

एमपीसी न्यूज - पदवीच्या परीक्षांबाबत उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घोषणा केली आहे. केवळ पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा होणार आहे. जुलै महिन्यात अंतिम वर्षाची, अंतिम सत्राचीच परीक्षा होणार आहे. मात्र, अन्य वर्गांच्या परीक्षा रद्द…

Mumbai : जीव धोक्यात घालून कुणीही प्रवास करु नका; परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात सुरक्षित…

एमपीसी न्यूज - जालना-औरंगाबाद रेल्वेमार्गावर बदनापूर ते करमाडदरम्यान रेल्वेरुळांवर झोपलेल्या 16 जणांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे, असे दुःख व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीव धोक्यात घालून…

Mumbai : लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी तीन लाख 10 हजार पासचे वाटप; तर, 96 हजार गुन्हे दाखल…

एमपीसी न्यूज - राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोरोना संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी तीन लाख 10 हजार 694 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले आहेत. तसेच राज्यात लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यावर 96 हजार…

Mumbai : राज्यात आज 1233 नवे रुग्ण; एकूण रुग्ण संख्या 16 हजार 758 –आरोग्यमंत्री

एमपीसी न्यूज - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 16 हजार 758 झाली आहे. आज 1233 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 275 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 3094 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती…

Mumbai: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन; करवसुलीच्या टक्केवारीची अट शिथील –हसन मुश्रीफ

एमपीसी न्यूज - राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 2020-21 या चालू आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारीत वेतन न देता त्यांना निश्चित किमान वेतन देण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. गावांमधील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी…

Mumbai : कोरोनाबाधित रुग्णांचे सरकारी, महापालिका रुग्णालयातील उपचार मोफत -अमित देशमुख

एमपीसी न्यूज - राज्यातील सरकारी रुग्णालये तसेच महापालिकांच्या रुग्णालयात कोविड-19 च्या रुग्णांवर होत असलेल्या चाचण्या, उपचार, जेवण या सर्व सुविधा मोफत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख…