Browsing Tag

minor reason

Chinchwad : कामवाली बाई न आल्यावरून पती-पत्नीचे भांडण; पत्नीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज - कामवाली बाई कामासाठी आली नसल्याच्या कारणावरून पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाच्या रागातून पत्नीने घराच्या गॅलरीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी साडेचारच्या सुमारास लिंक रोड, चिंचवड…

Hinjawadi : दुकानासमोरील दुचाकी काढण्यास नकार दिल्याने महिलेसह पतीलाही मारहाण

एमपीसी न्यूज - दुकानापुढे लावलेली दुचाकी काढण्यास नकार दिल्याने महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत विचारणा करण्यास गलेल्या पतीलाही जखमी केले. ही घटना हिंजवडी आयटी पार्क फेज 3 येथे 31 डिसेंबर 2019 ते शुक्रवार (दि. 3) दरम्यान घडली.…

Chakan : भांडणाच्या रागातून किरकोळ कारणावरून वाद झालेल्या मुलाच्या वडिलांचा खून

एमपीसी न्यूज - चार महिन्यांपूर्वी मुलासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाच्या कारणावरून एका तरुणाने वाद झालेल्या मुलाच्या वडिलांचा धारदार शस्त्राने वार करत खून केला. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी तीनच्या सुमारास खराबवाडी येथे घडली.…

Dehuroad : किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरासमोरील नळाचा पाईप निघून पाणी तुंबले असल्याचे सांगितल्याचा राग मनात धरून महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 2) गांधीनगर, देहूरोड येथे घडली.कांचन संतोष कुराडे (वय 30, रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी…

Chikhali : दारूच्या नशेत गुन्हेगार मित्राने केला गुन्हेगार मित्राचा खून

एमपीसी न्यूज - दारूच्या नशेत एका गुन्हेगार मित्राने आपल्या गुन्हेगार मित्राचा दगडाने ठेचून खून केला. बालपणापासून असलेल्या मैत्रीचा असा भयानक शेवट झाला. ही घटना आज (गुरुवारी) सकाळी शरदनगर, चिखली येथे उघडकीस आली.सनी मोहन घाटोळकर (वय 22)…