Browsing Tag

minor thief

Chakan : अल्पवयीन चोरट्याकडून सव्वा लाखांचा ऐवज जप्त; खंडणी दरोडा विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने एका अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईल फोन असा 1 लाख 20 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी…