Browsing Tag

Missing

Talegaon Dabhade: शाळेतून घरी जाताना बेपत्ता झालेला 10 वर्षीय विद्यार्थी सापडला निगडीमध्ये

एमपीसी न्यूज - शाळेतून घरी जाताना तळेगाव दाभाडे येथून संध्याकाळी बेपत्ता झालेला 10 वर्षीय विद्यार्थी रात्री निगडी परिसरात सापडला. निगडी पोलिसांनी त्याला तळेगाव पोलिसांच्या हवाली केले असून त्याला परत पालकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया…

Bhosari : नगरहून पुण्याला झाडू विकण्यासाठी आलेला कारागीर बेपत्ता

एमपीसी न्यूज - अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथून पुण्यात झाडू विकण्यासाठी आत्यासोबत आलेला कारागीर बेपत्ता झाला आहे. भोसरीमधील ळंदी रोड चौकातील पुलाखाली रविवारी (दि. 28) हा प्रकार घडला आहे.मुकेश रतन आव्हाड (वय अंदाजे 35, रा. घुळेवाडी…

Barshi : पतीला डबा देऊन घरी जाणारी महिला बेपत्ता

एमपीसी न्यूज - पतीचा जेवणाचा डबा दिल्यानंतर घरी जाणारी महिला बेपत्ता झाली. ही घटना शनिवारी (दि. 19) दुपारी सुभाषनगर, बार्शी येथे घडली.सुलोचना वैजिनाथ घोंगडे (वय 48, रा. सुभाषनगर, बार्शी, जि. सोलापूर) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे.…

Pune: महाराष्ट्र हौसिंग बोर्डातून ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

एमपीसी न्यूज - बाजारात जाऊन येतो, असे कुटुंबियांना सांगून घराबाहेर पडलेले श्यामराव रामभाऊ मोहिते (वय - 76, रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड एम 5, नागपूर चाळ) हे बेपत्ता झाले आहेत. सोमवारी (दि.30) रात्रीपासून ते घरी परतलेले नाहीत.त्यांनी…

Sangvi : दक्ष नागरिक आणि पोलिसांमुळे चार वर्षांची चिमुकली विसावली वडिलांच्या कुशीत

एमपीसी न्यूज - रस्त्यावर रडत असलेल्या चार वर्षांच्या चिमुकलीला एका दक्ष नागरिकाने सांगवी पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तात्काळ मुलीच्या पालकांचा ठावठिकाणा शोधून काढला आणि मुलीच्या वडिलांना पोलीस ठाण्यात आणले. वडिलांना पाहून मुलगी…

Dighi : हरवलेल्या मुलीचा दोन तासात शोध

एमपीसी न्यूज - शाळेतून बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय मुलीचा दिघी पोलिसांनी दोन तासात शोध घेत पालकांच्या स्वाधीन केले. ही घटना रविवारी (दि. 16) दुपारी घडली.ईश्वरी राम भागवत (वय सहा वर्ष) असे दिघी पोलिसांनी शोधलेल्या मुलीचे नाव आहे.…

Bhosari : हरवलेली चिमुकली सात तासानंतर विसावली आईच्या कुशीत

एमपीसी न्यूज - घराबाहेर अंगणात खेळता खेळता रस्त्यावर आली अन रस्त्याने चालता-चालता घरचा रस्ता विसरलेली साडेचार वर्षाची चिमुकली सात तासानंतर आईच्या कुशीत सुखरूप विसावली. ही घटना शुक्रवारी (दि. 14) दुपारी तीनच्या सुमारास भोसरी येथे घडली.…

Talegaon : वसतिगृहात राहणारा विद्यार्थी बेपत्ता

एमपीसी न्यूज - वसतिगृहात राहणारा विद्यार्थी मागील तीन दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पवन मुरलीधर जठार (वय 20, रा. तोलानी कॉलेज, इंदोरी, ता. मावळ. मूळ रा.…

Dighi : अठरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

एमपीसी न्यूज - अठरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह दिघी येथील डोंगरांमध्ये आढळला. जुन्या वादातून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. आलम अन्सारी (वय 20, रा. दिघी. मूळ रा. नालासोपारा, मुंबई) असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव…

Pune : पुण्यातील ‘ते’ कुटूंब सुखरुप !; मोबाईल रेंज नसल्यामुळे होते ‘औट ऑफ…

एमपीसी न्यूज- मोबाइलला रेंज नसली की इतरांचा केवढा मोठा गैरसमज होऊ शकतो याचा प्रत्यय आज पुण्यात आला. हडपसरमध्ये राहणाऱ्या दोन कुटुंबातील सातजण बेपत्ता आहेत या बातमीने खळबळ उडाली होती. परंतु, बेपत्ता असलेल्या सातजणांचा शोध लागला असून मोबाइलला…