Browsing Tag

MLA Bala Bhegade

Maval : मावळात सुरु असलेल्या बोगस बांधकाम कामगार नोंदीची चौकशी करा

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मावळ तालुक्यात सध्या सुरु असलेल्या बांधकाम कामगारांच्या नोंदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून सर्वसामान्य बांधकाम कामगारांसोबत सधन घरातील नागरिक व राजकिय…

Talegaon Dabhade : बाळा भेगडे यांच्या हस्ते कामगारांना घर बांधणीसाठी 30 हजारांचा पहिला हप्ता

एमपीसी न्यूज - अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बांधकाम कामगारांसाठी मावळ तालुक्यातील पहिल्या 'अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा' शुभारंभ पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नोंदणीकृत बांधकाम कामगार…

Talegaon Dabhade : नाट्यगृह उभारणीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी देणार- बाळा भेगडे

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे शहराची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी नाट्यगृह उभारण्यात येणार असून या कामासाठी 25 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कामगार, पुनर्वसन राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी दिले. मावळच्या विकासासाठी…

Pimpri : भाजप सोशल मीडिया प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी जोगिंदर डुमडे

एमपीसी न्यूज- भाजप सोशल मीडिया प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी देहूरोडचे जोगिंदर जगदीश डुमडे यांची निवड करण्यात आली. कामगार, पर्यावरण राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी…

Lonavala : राजकारण न आणता खेळाडू व खेळाच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज- बाळा भेगडे

एमपीसी न्यूज- सध्या सर्वच क्षेत्रातील गुणवंतांना विविध क्षेत्रात चांगले दिवस आले आहे. खेळ कोणताही असो, खेळात राजकारण न आणता प्रत्येक खेळाडू व खेळाच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावर पदक विजेत्यांना…

Pawananagar : काले ग्रामपंचायतीस निधी देण्याचे बाळा भेगडे यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज - संजय उर्फ बाळा भेगडे यांनी राज्यमंत्रीपद मिळताच काले-पवनानगर ग्रामपंचायतीस निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. मावळ तालुक्यातील काले-पवनानगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाचे खंडू ज्ञानेश्वर कालेकर यांची निवड झाल्याबद्दल बाळा…

Vadgaon Maval : राज्यमंत्री बाळा भेगडे यांची हुतात्मा शेतकऱ्यांच्या स्मारकाला भेट

एमपीसी न्यूज- राज्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यात आगमन होताच सर्वात प्रथम पवना बंद जलवाहिनी गोळीबारात शहीद झालेल्या हुतात्मा शेतकऱ्यांना स्मरणात ठेवून हुतात्मा स्मारकाला भेट दिली.यावेळी माजी सभापती…

Maval : आमदार बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यात घेतली सलग 11 तास बैठक

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील सत्तर गावांच्या विविध समस्यांबाबत पंचायत समिती, वडगाव मावळ येथे आमदार बाळा भेगडे यांनी ग्रामपंचायत निहाय विकासकामांच्या आढाव्या संदर्भात सलग अकरा तास बैठक घेतली. मावळ तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग 11…