Browsing Tag

MLA Dilip Mohite-Patil

Charholi : च-होली खुर्दमध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते पार पडला विविध कामांचा भूमिपूजन…

  एमपीसी न्यूज - च-होली खुर्द येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या (Charholi)  कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा काल दि.10 रोजी संध्याकाळी पार पडला.1)आळंदी मरकळ रोड ते नानाश्री लॉन्स ते विश्रांतवड रस्ता करणे…

Alandi : ‘शासन आपल्या दारी’ अभियान योजनेला आळंदी शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज : आळंदी येथील फ्रुटवाला धर्मशाळेमध्ये 27 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत महाराजस्व अभियान (Alandi) अंतर्गत 'शासन आपल्या दारी' या अभियानाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी शहर राष्ट्रवादीने आयोजन…

Khed : शेतकरी, व्यापाऱ्यांना अधिक सुविधा देऊ – दिलीप मोहिते

एमपीसी न्यूज : खेड बाजार समितीच्या आवारातील (Khed) प्रलंबित प्रश्न व असुविधांच्या बाबत शेतकरी, व्यापारी यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने मंगळवारी (दि. 13) बाजार समितीच्या नूतन कार्यकारी मंडळाने चाकण मध्ये…

Khed : खेड बाजार समितीत आमदार दिलीप मोहितेंच्या पॅनेलची सरशी

एमपीसी न्यूज : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Khed) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. या निवडणुकीत तब्बल 99 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण 3896  मतदारांपैकी 3839…

Charholi : चऱ्होली खुर्द येथे आयोजित भव्य बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा शौकिनांची प्रचंड गर्दी

एमपीसी न्यूज : चऱ्होली खुर्द येथे श्री शकुंबरवली बाबांच्या ,मुक्ताई मातेच्या ,रोकडोबा महाराज उत्सवा निमित्त, आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा.सभापती  रामदास ठाकूर पा.यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा…

Charholi News : पाणीपुरवठा योजनेबाबत काही नेते खोट बोलून श्रेय घेत आहेत – रोहित पवार

एमपीसी न्यूज : जलजीवन मिशन महाराष्ट्र प्राधिकरण अंतर्गत ग्रामपंचायत चऱ्होली,मरकळ,वडगांव घेनंद व गोलेगाव-पिंपळगाव या गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि विविध विकास कामांचा भव्य भूमिपूजन समारंभ कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या…

Khed : पदाच्या माध्यमातून समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत – दिलीप मोहिते पाटील

एमपीसी न्यूज : समाजासाठी झोकून (Khed) देऊन काम केले, तर तोच समाजबांधव अनेक संधी उपलब्ध करून देत असतो. मागील  अनेक दिवसांपासून गणेश दळवी यांनी समाजात समाजासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे चांगल्या कामाची पावती म्हणून समाजाने त्यांना…

Vijay Jewellers : विजय ज्वेलर्स आता आळंदीकरांच्या सेवेत, अभिनेत्री ज्ञानदाच्या हस्ते द्वितीय शाखेचा…

एमपीसी न्यूज : शुद्धता व नाविन्याची कास याबरोबरच भरगोस ऑफरसह विजय ज्वेलर्स आळंदीकरांच्या सेवेत दाखल झाले आहेत. वि.ज.बिडकर ज्वेलर्स अँड सन्स प्रा.लि. यांच्या विजय ज्वेलर्स या द्वितीय शाखेचे ठिपक्यांची रांगोळी फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर…

Alandi News : आळंदीत माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान

एमपीसी न्यूज :  राज्य सरकारकडून या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी एक खास अभियान राबवलं जाणार आहे.(Alandi News) राज्याच्या आरोग्य विभागामार्फत माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे विशेष अभियान राबवलं जात आहे. या अभियानात…

Pune News : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

एमपीसी न्यूज - कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने उपाययोजना प्रभावीपणे राबवत संभाव्य लाट थोपविण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या. कोरोनाशी एकजुटीने सामना करू असा विश्वासही…