Browsing Tag

MLA Dilip Mohite-Patil

Rajgurunagar News : आमदार मोहिते पाटलांची विधिमंडळाच्या तीन समित्यांवर वर्णी; पक्षाकडून नाराजी दूर…

एमपीसीन्यूज : मंत्रिपद न मिळाल्याने पक्षावर नाराज असलेले खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आमदार मोहिते पाटील यांची विधिमंडळाच्या तीन समित्यांवर वर्णी लागली आहे. अंदाज…

Rajgurunagar News : जि. प., पंचायत समिती निवडणूक तयारीसाठी खेड राष्ट्रवादीची शनिवारी बैठक

एमपीसी न्यूज - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी, विविध सेल आणि सर्व अंगीकृत संघटनांच्या प्रतिनिधींची महत्वाची बैठक शनिवारी (दि. 7) राजगुरूनगर…

Rajgurunagar News : मराठा आरक्षणाचा हक्क नाकारण्यामागे केंद्र सरकार- आमदार दिलीप मोहिते पाटील

एमपीसीन्यूज : दिलीप मोहिते हा मराठा क्रांती मोर्चाचा माणूस असून मराठा समाजाबरोबर कायम राहणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी आमदारकी सोडू, अशी निःसंदिग्ध ग्वाही खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मराठा आंदोलकांना…

Rajgurunagar News : कोरोना चाचण्यांच्या तारखेत बदल ; आता 18 व 19सप्टेंबरला होणार घरोघरी चाचणी

एमपीसीन्यूज :  राज्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने "माझे कुटुंब- माझी जबाबदारी" ह्या मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन चाचण्या करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार खेड तालुक्यात 16  व 17  सप्टेंबरला घरोघरी कोरोना चाचण्या करण्यात…

Rajgurunagar News : खेड तालुक्यात 16 आणि 17 सप्टेंबरला घरोघरी कोविड चाचणी : आमदार दिलीप मोहिते पाटील

एमपीसीन्यूज :  राज्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने "माझे कुटुंब- माझी जबाबदारी" ह्या मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन चाचण्या करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार खेड तालुक्यात येत्या 16  आणि 17 सप्टेंबरला आरोग्य कर्मचारी घरोघरी…

Khed News : भीमाशंकर इको सेन्सेटिव्ह झोन रद्द करा : आमदार दिलीप मोहिते पाटील

एमपीसीन्यूज : आदिवासी हे पिढयानपिढ्या जंगलात वास्तव्य करीत आहे. त्यांच्यापासून जंगलाला धोका नाही उलट तेच जंगलाचे रक्षण करतात. त्यामुळे आदिवासींना अन्यायकारक ठरणाऱ्या इको सेन्सेटिव्ह झोनला माझा विरोध आहे. तसेच या विरोधात आवाज उठविणाऱ्या…

Rajgurunagar News : पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्या : आमदार दिलीप मोहिते पाटील

एमपीसीन्यूज : खेड तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना वेळेत पीक विमा भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे.याबाबत आमदार मोहिते…

Rajgurunagar : डोंगर उतारावरील गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कामे पूर्ण करा – आमदार दिलीप…

एमपीसीन्यूज : पुणे जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसह खेड तालुक्यात डोंगर उतारावर वसलेल्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे व सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात, अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे.या…

Rajgurunagar : आळंदी, चाकण, राजगुरुनगरसह 19 गावांमध्ये सोमवारपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन

एमपीसीन्यूज : खेड तालुक्यातील तीन नगरपरिषदा व कंटेनमेंट झोनमधील 19 गावांमध्ये 13 तारखेपासून दहा दिवसांसाठी लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्णय झाल्यास संपूर्ण तालुका लॉकडाऊन करण्याचे नियोजन होऊ…