Pimpri : प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना आमदार लांडगे यांची मदत
एमपीसी न्यूज - जगभरातील मराठा बांधवांना (Pimpri) संघटित करुन आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचे कार्य उभा करणारे दिवंगत मराठा प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना आमदार महेश लांडगे यांनी मदतीचा हात दिला आहे.सातारा जिल्ह्यातील प्रवीण पिसाळ या…