Browsing Tag

MLA Laxman Jagtap

Chinchwad : राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून राज्यातील 11 कोटी जनतेच्या तोंडाला पाने पुसतेय –…

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे राज्यातील मजूर, कामगार, श्रमिक, शेतकरी, खाजगी कार्यालयांमध्ये काम करणारे नोकरदार तसेच लघु उद्योजक अशा सर्वांना पुन्हा शून्यातून सुरूवात करावी लागणार आहे. या सर्वांसमोर पोट भरण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.…

Pimpri: लघुउद्योग, व्यावसायिक मिळकतींचा तीन महिन्याचा कर माफ करा; सत्ताधाऱ्यांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील लघुउद्योग, व्यवसाय दोन महिने बंद होते. त्याचा या व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील लघुउद्योग आणि बिगरनिवासी (कमर्शियल) मिळकतींचा तीन…

Pimpri: सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले- भाजपचा आरोप

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या रुग्ण संख्येत देशात महाराष्ट्र क्रमांक एकवर पोहोचला आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा, सरकारच्या नेतृत्वाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच आज महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातील जनतेची दयनीय अवस्था झाली…

Pimpri: शहरातील नागरिकांना मूळगावी जाण्यासाठी ‘PMPML’च्या भाडे तत्त्वावरील बसेस उपलब्ध…

एमपीसी न्यूज -  कोरोनाच्या संकटामुळे पीएमपीएमएलच्या ताफ्यातील भाडे तत्त्वावरील ठेकेदारांच्या बस बंद ठेवण्यात आले आहेत. परंतु, या बस भाडे तत्त्वावर घेताना करण्यात आलेल्या करारानुसार बस मार्गावर धावत नसल्या तरीही ठरलेली रक्कम संबंधित…

Chinchwad: आमदार लक्ष्मण जगताप व परिवाराची ‘पीएम केयर्स’ निधीला पाच लाखांची मदत

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार लक्ष्मण जगताप आणि त्यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधान सहाय्यता निधीला पाच लाख रुपयांची मदत केली आहे.…

Pimpri: राज्यपालांवर शेरेबाजी, विरोधी पक्षनेत्यांना एन्काऊंटरची धमकी; भाजपचा आरोप

एमपीसी न्यूज - राज्यपालांवर होणारी असंवैधानिक शेरेबाजी चुकीची आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एन्काऊंटरची धमकी दिल्याचा आरोप करत माध्यमांची गळचेपी, सोशल मीडिया कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात येणारे खोटे गुन्हे आणि पोलिसांवर वारंवार…

Pimpri: पत्रकारांनाही कोरोना योद्ध्याचा दर्जा, 50 लाखांचे विमा संरक्षण द्या- लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – डॉक्टर्स, सर्व आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांप्रमाणेच राज्यातील पत्रकार बांधवही कोरोना विरोधात एक प्रकारे लढाईच लढत आहेत. या लढाईत अनेक पत्रकार बांधवांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील पत्रकारांनाही कोरोना योद्धा…

Pimpri : आमदार लक्ष्मण जगताप, महापालिका आणि पोलिस प्रशासन यांचा ‘लाईव्ह वेबिनार’द्वारे…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषीत करून ज्या काही सूचना किंवा नियम पाळण्याचे आवाहन केले आहे, त्या कसोशीने पाळा. सध्याचा काळ कठीण आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे…

Pimpri : रेशनिंग दुकानांना मिळणाऱ्या धान्यात सरकारकडून मापात पाप, धान्याचा दर्जाही निकृष्ट; आमदार…

एमपीसी न्यूज -  कोरोना संकट काळात राज्य सरकार नागरिकांना धान्य व्यवस्थित मिळत असल्याचा कितीही दावा करत असले तरी  वस्तुस्थिती वेगळीच आहे. रेशनिंग दुकानदारांना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित करण्यात येत आहेत. तसेच 50 किलोच्या धान्याच्या पोत्यात…

Chinchwad: आमदार जगताप यांनी पोलिसांना दिले संपूर्ण चेहरा झाकणारे 700 विशेष मास्क

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या लढाईत धोका पत्करून काम करणा-या पोलिसांना आमदार लक्ष्मण जगताप यांनी संपूर्ण चेहरा झाकणाऱ्या विशेष मास्कची मदत दिली आहे. सुमारे 700 विशेष मास्क पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे सुपूर्त करण्यात आले.कोरोनाच्या…